रेरा/महारेरा

खरेदीदाराने ठरविल्यास विकसकास दुसरी संधी मिळेल: महारेरा

मुंबई । महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (महारेरा)ने असा निर्णय घेतला आहे की, एखाद्या विकसकाने वेळेत घर किंवा प्रकल्प पुर्ण करून शकला नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्यापुर्वी घर खरेदीदार किंवा ग्राहकांपैकी 50 टक्के ग्राहकांची सहमतीने ते प्रकल्प पुर्ण करण्यास दुसरी संधी दिली जाणार आहे. महारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी सांगितले[Read More…]

अखेर तामिळनाडू रेरा चेअरमनपदाची नियुक्ती

चेन्नई – तामिळनाडू रेराचे अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे अनेक वेळा बांधकाम क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला होता. तामिळनाडू रेराच्या अध्यक्षपदी ज्ञानेशिकेक यांची नियुक्ती करण्यात आल्याने चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे. गेल्या वर्षभरापासून चेअरमनपद रिक्त होते. गृहनिर्माण आणि शहरी विकास विभागाचे सचिव एस कृष्णन यांच्याकडून आपल्या कामाची सुत्रे नवनियुक्त चेअरमन ज्ञानेशिकेक घेणार आहे.[Read More…]

टीएनरेरामध्ये जानेवारीत 13 एजंटची नोंदणी

चेन्नई । तामीळनाडू रिअल इस्टेट रेग्यूलेटरी अथॉरिटी (टीएनरेरा)च्या अंतर्गत जानेवारी मध्ये 13 एजंटची नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या नोंदणीचा फरक पाहिला तर दहा पेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. तामीळनाडू रिअल इस्टेट रेग्यूलेटरी अथॉरिटी (टीएनरेरा) चा नियम 2017 मध्ये लागू करण्यात आला होता. त्या नियमानुसार बांधकाम व्यवसायिक आणि एजंट यांना[Read More…]

नेकणपूर येथील गृहनिर्माण प्रकल्प पर्यावरणाच्या नियमतानुसारच

हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेट अथॉरिटीची माहिती हैदराबाद । शहरातील नेकणपूर भागातील नवीन तयार झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पाची लवकर तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेट अथॉरिटी (एचएमडीए) ने सांगितले. त्यांनी सांगितले की 3 फेब्रुवारी रोजी काही भागात अशीच तपासणी केली असता सर्वांना पर्यावरणाच्या सर्व कायद्यानुसारच आढळून आले आहे. नेकणपूर गावात 3.1[Read More…]

राष्ट्रपतींकडून पंतप्रधान आवास योजनेचे कौतूक

दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 31 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत पंतप्रधान आवास योजनेचे कौतूक केले आहे. संसदेच्या संयुक्‍त बैठकीला संबोधित करताना त्यांनी सांगितले की, 75 व्या स्वतंत्रता दिन साजरा करू त्यावेळी कोणीही बेघर राहणार नाही. आता पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वांना हक्काचे घर मिळणार आहे. या योजनेंतर्गत शहरी भागात घर[Read More…]

म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांवर महारेराची नजर

मुंबई – महारेरा कायद्याअंतर्गत मुंबईतील म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांना यापुढे संरक्षण मिळणार आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संरक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत या महत्त्वाच्या विषयावरील ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. यामुळे म्हाडा पुनर्विकास प्रकल्पातील हजारो मुंबईतील रहिवाशांना दिलासा मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. म्हाडा पुनर्विकास प्रकल्पातील बिल्डरला[Read More…]

गुरूग्राममध्ये मागणीनुसार नवीन 19 गृहप्रकल्पांना मंजूरी

गुरूग्राम – गुरूग्राम येथील शहर आणि नियोजन विभाग (डीटीसीपी) विभागाने नवीन 19 गृहनिर्माण प्रकल्पांना मंजूरी दिली असूल लवकरच प्रकल्पांच्या कामांना सुरूवात करण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत परवडणारी घरांसाठी अनेकांची उत्सुकता दिसून येत आहे. स्वस्त गृहनिर्माणची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ती मागणी पुर्ण करण्यासाठी या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली[Read More…]

घरांच्या गुणवत्तेसाठी रेराने कायद्याची भूमीका बजवावी

भोपाल – नागरीकांच्या घरांच्या तक्रारी निवारण्यासाठी रिअल इस्टेट रेग्यूलेटरी अथॉरिटी (रेरा) कायदा आंमलात आणण्यात आला. घरांची चांगली गुणवत्ता वाढविण्यासाठी रेराने अधिक लक्ष देत आपली भूमीका चोख बजाविण्यासाठी अजून सक्षम होण्याची आवश्यकता असल्याची माहिती नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत मध्येप्रदेश रेराचे अध्यक्ष अँटनी डेसा यांनी सांगितले. मध्यप्रेदशाने महाराष्ट्रासह इतर राज्यांना मागे[Read More…]

विजयवाडा येथे पीएमएवाय लाभार्थ्यांना घरांचे वाटप पत्र वितरीत

विजयवाडा – विजयवाडा महानगरपालिकेच्या महापौर कोनेरू श्रीधर आणि पालिकेचे आयुक्त जे. निवास यांच्याहस्ते शहरातील प्रतिनिधीक स्वरूपात 8 हजार 284 लाभार्थ्यांना वितरीत केलेल्या घरांच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरासह इतर ठिकाणाहून आलेल्या सर्व लाभार्थींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मागासवर्गीय घटकांतील गरजू व्यक्तींना सर्वांसाठी घरे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे[Read More…]

गुजरात रेराकडून 4 हजार 691 गृहनिर्माण प्रकल्पांना मंजूरी

अहमदाबाद – मे 2017 मध्ये गुजरात राज्यात रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (रेरा) कायदा लागू करण्यात आला आहे. नियम लागू केल्यापासून यात 1 लाख 42 हजार कोटींची गुंतवणूक करणार्‍या 4 हजार 691 रिअल इस्टेटच्या प्रकल्पांना कामाची मंजूरी दिली आहे. गुजरात रेराचे अध्यक्ष अमरजीत सिंह यांनी सांगितले की, आलेल्या प्रकल्पांपैकी 85 टक्के[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा