घडामोडी

निर्माणाधीन घरांच्या जीएसटीमध्ये कपात

नवी दिल्ली वृत्तसंस्था । निर्माणाधीन तसेच सवलतीच्या दरातील घरांच्या जीएसटीमध्ये कपात करण्याची घोषणा आज वित्तमंत्री अरूण जेटली यांनी केली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी काऊन्सीलची बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषदेत जेटली यांनी यात झालेल्या निर्णयांची माहिती दिली. बांधण्यात येत असलेल्या घरांच्या जीएसटीमध्ये कपात करण्याची मागणी कधीपासूनच करण्यात[Read More…]

स्मार्ट आणि टिकाऊ घरांची प्रशिक्षाची गरज – नरेंद्र पटेल

अहमदाबाद । अहमदाबाद शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती नरेंद्र के पटेल यांच्या ‘टाऊन प्लॅनिंग स्कीम’च्या पुस्तकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. भविष्यात घरे बांधतांना मुलभूत सुविधांसह पर्यावरणावर कोणतीही हानी होणार नाही यासाठी कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष दिले पाहिजे यासाठी “टाउन प्लॅनिंग स्कीम – सिटी डेवलपमेंट फॉर मेकिंग प्लॅनिंग फॉर सिटी डेव्हलपमेंट” नावाच्या एका[Read More…]

बेंगलुरूत सॅमसंगने 4 लाख स्क्वेअर फुट कार्यालयासाठी घेतली जागा

बेंगलुरू । सॅमसंग रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटने आपल्या कामाचा विस्तार वाढविण्यासाठी सुमारे 4 लाख स्क्वेअरफुट जागा खरेदी केली आहे. सॅमसंग कंपनीने बाग्माने गोल्ड स्टोन रोडवर ही जागा खरेदी केली असून आर आणि डी युनिटमध्ये सुमारे 4 हजार कर्मचारी येथे काम करू शकतात. सॅमसंगने घेतलेली मालमत्ता फेब्रुवारी 2019 मध्ये घेतली असल्याचे[Read More…]

पीएमएवायच्या लाभार्थ्यांसाठी ‘ॲप’वर फोटो अपलोड करण्याची सुविधा

जयपूर । पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळालेल्या घरांचे लाभार्थी बांधलेले घरांचे फोटो आणि चित्रीकरण करून ती गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयशी थेट शेअर करू शकतात. नुकतेच राजस्थान मंत्रालयाने नवीन ॲप उपलब्ध करून दिले असून ॲपच्या माध्यमातून पुर्ण केले घरांचे चांगल्या रिझेल्यूशन किंवा हाय पिक्सलमध्ये फोटो किंवा व्हिडीओ ॲपवर अपलोड करण्याची परवानगी[Read More…]

लिंकन हाऊसच्या जागेवर राज्य सरकारचा दावा

मुंबई । संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात लिंकन हाऊसची दोन एकर जागेच्या मालकी हक्काबाबत दावा सुरू आहे. कधीकाळी याठिकाणी अमेरीकेचे दुतावास राहत होते. ब्रँच कॅन्डी येथील भुलाबाई देसाई रोडवरील दोन एकर जागा ही पुनावाला यांनी २०१५ मध्ये सुमारे ७५० कोटी रूपयांना घेतली होती. यानंतर ही जमीन संरक्षण मंत्रालयाची असल्याचा[Read More…]

दिल्लीत डीडीएचे चार ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पाचे प्रस्ताव

नवी दिल्ली । दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी (डीडीए)च्या गृहनिर्माण योजनांनी नेहमीच घर खरेदीदारांना आकर्षित करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. डीडीएने दिल्लीत अशा चार ठिकाण कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती डीडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ही गृहनिर्माण योजना पंतप्रधान आवास योजनांतर्गत राबविण्यात येणार असून घर घेणाऱ्यास सबसिडीही दिली[Read More…]

बांधकामात वाळूला क्रश सॅन्डचा पर्याय; शासनाची मान्यता

चंद्रपूर – आता बांधकामात रेतीला क्रश सॅन्डचा पर्याय समोर आला आहे. याला तज्ज्ञांनी व शासनानेही मान्यता दिली आहे. मागील काही महिन्यापासून रेती घाटाचे लिलाव झाले नाही. त्यामुळे शासकीय व खासगी बांधकामे रेंगाळल्याची ओरड होवून मजुरांनाही काम मिळणार नसल्याचे मानले जाते. त्यामुळे आता मशीनमधून रेती तयार करण्यात येत आहे. या मशीनमधील[Read More…]

बांधकाम कामगारांना अम्मा कॅन्टीन पुरविणार अन्नधान्य

चेन्नई । तामिळनाडू बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत १९९४च्या तरतूदीनुसार शहरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लवकरच अम्मा कॅन्टीनच्या माध्यमातून मोफत जेवनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चेन्नई महानगरपालिका प्रशासन आणि जलपुरवठा विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला नुकतेच मंजूरी मिळाली असून याबाबत आदेश पारीत करण्यात आला आहे. या योजनेनुसार कर्मचाऱ्यांना मोफत अन्नधान्य मिळणार[Read More…]

एनसीआरच्या गुरूग्राममध्ये मालमत्तेच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली । नॅशनल कॅपीटल रीजन (एनसीआर) मधील गुरूग्राममध्ये मालमत्तेची किंमत वाढविण्यात आली आहे. हरियाणा भू संपत्ती नियामक प्राधिकरणाच्या गुरूग्राममधील सर्व प्रकल्पांव 10 रूपये प्रति स्क्वेअर फूटला प्रोसेसिंग शुल्क आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता गुरूग्राममध्ये मालमत्ताच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती एनसीआर परीसरातही होणार असल्याचे दिसून येणार असल्याची[Read More…]

महेश्वरममध्ये आयटी हब असल्याने रिअल इस्टेटला अच्छे दिन !

हैदराबाद । परवडण्याजोगा गृहनिर्माण प्रकल्प, नोकरीची संधी यासाठी महेश्वरमचे नाव जगासमोर येत आहे. या सर्व गोष्टींमुळे महेश्वरम शहराची वाढ झपाट्याने होत आहे. येत्या काही वर्षात बाजारपेठही व्यपण्याची शक्यता दिसून येत आहे. आगामी काळात कंपनी, कनेक्टिव्हीट आणि स्वस्त किंमतीमुळे घरे आणि नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध असल्याने याकडे घर खरेदी करण्यासाठी नागरीका[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा