कन्स्ट्रक्शन इक्वीपमेंटस्

बांधकामात वाळूला क्रश सॅन्डचा पर्याय; शासनाची मान्यता

चंद्रपूर – आता बांधकामात रेतीला क्रश सॅन्डचा पर्याय समोर आला आहे. याला तज्ज्ञांनी व शासनानेही मान्यता दिली आहे. मागील काही महिन्यापासून रेती घाटाचे लिलाव झाले नाही. त्यामुळे शासकीय व खासगी बांधकामे रेंगाळल्याची ओरड होवून मजुरांनाही काम मिळणार नसल्याचे मानले जाते. त्यामुळे आता मशीनमधून रेती तयार करण्यात येत आहे. या मशीनमधील[Read More…]

इमारत बांधकाम साहित्याचे भाव भडकले

मुंबई – इमारत बांधकामाशी निगडित साहित्याचे भाव वाढल्यामुळे लवकरच घरांच्या किमतीही गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सिमेंट टनामागे ५००, तर लोखंड ७५० रुपयांनी महागले आहे. सिमेंट दरातील वाढीला देशांतर्गत कंपन्यांचा निर्णय, तर लोखंडच्या किमतीतील वाढीला आंतरराष्ट्रीय बाजार कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंट व लोखंड या दोन अत्यावश्यक घटकांचा[Read More…]

बांधकाम आराखडा 15 डिसेंबरपासून एक खिडकीतून मंजूरी मिळणार

मंगलुरु – राज्य शासनाच्या शहरी भागात इमारतीचे बांधकाम किंवा बांधकामाच्या आराखड्यास आता 15 डिसेंबर पासून एक खिडकी योजनेतून मिळणार असल्याची माहिती कर्नाटक राज्याचे नागरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री यू.टी.खदर यांनी सांगितले. या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मध्यमवर्गीय बांधकाम व्यवसायिकांना नगररचना विभागात हेलपाटे मारण्यापासून नवनवीन संल्पनेच्या माध्यमातून इमारत बांधणारे आणि तंत्रज्ञानाचा[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा