बांधकाम

स्मार्ट आणि टिकाऊ घरांची प्रशिक्षाची गरज – नरेंद्र पटेल

अहमदाबाद । अहमदाबाद शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती नरेंद्र के पटेल यांच्या ‘टाऊन प्लॅनिंग स्कीम’च्या पुस्तकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. भविष्यात घरे बांधतांना मुलभूत सुविधांसह पर्यावरणावर कोणतीही हानी होणार नाही यासाठी कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष दिले पाहिजे यासाठी “टाउन प्लॅनिंग स्कीम – सिटी डेवलपमेंट फॉर मेकिंग प्लॅनिंग फॉर सिटी डेव्हलपमेंट” नावाच्या एका[Read More…]

बांधकामात वाळूला क्रश सॅन्डचा पर्याय; शासनाची मान्यता

चंद्रपूर – आता बांधकामात रेतीला क्रश सॅन्डचा पर्याय समोर आला आहे. याला तज्ज्ञांनी व शासनानेही मान्यता दिली आहे. मागील काही महिन्यापासून रेती घाटाचे लिलाव झाले नाही. त्यामुळे शासकीय व खासगी बांधकामे रेंगाळल्याची ओरड होवून मजुरांनाही काम मिळणार नसल्याचे मानले जाते. त्यामुळे आता मशीनमधून रेती तयार करण्यात येत आहे. या मशीनमधील[Read More…]

भाडेत्तत्वावर जागा देवून विकास न करणार्‍या संस्थांना शेवटी सुवर्ण संधी-सिडको

मुंबई । निवासी, व्यापारी, सेवा उद्योग, गोदाम, धार्मिक व शैक्षणिक यासाठी दिल्या जाणारे भाडे तत्वावरील व्यवहारात गैरप्रकार लक्षात आल्याने हा प्रकार रोखण्यासाठी सिडकोने आता नवीन योजना आणली असून या नियमाचे उल्लंघन करणार्‍यावर वचक बसणार आहे. खुल्या भुखंडावर अतिक्रमण करणार्‍यांवर काय उपाययोजना करता येईल याकडे सर्वांचे लक्ष देण्यात येणार आहे. सिडकोने[Read More…]

उत्तर प्रेदश लवकरच लॅण्ड पुलिंग धोरणाची अंमलबजावणी करणार

दिल्ली । राज्यातील पायाभूत सुविधापुरविण्यासाठी उत्तर प्रेदश सरकार लवकरच लॅण्ड पुलिंग धोरणाची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे राज्य शासनासमोर अलेल्या सर्व अडचणी दुर होण्यास मदत होणार आहे. उत्तर प्रदेश मंत्रीमंडळाने नुकतेच जमीन अधिग्रहण करण्याऐवजी लॅण्ड पुलींग या धोरणास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात राबवित असलेला लॅण्ड पुलिंग धोरणाचा उत्तर[Read More…]

पिरामल गृपची दुसर्‍या टप्प्यात 160 कोटींची गुंतवणूक

पुणे (प्रतिनिधी)। पुण्यातील अशोक पिरामल गृपचा भाग असलेला पेनीनसुला लॅण्ड येथे दुस र्‍या प्रकल्पासाठी 160 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प पुण्यापासून जवळ असलेला गुहानजे येथे उभारला जात आहे. कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक राजीव पिरामल यांनी सांगितले की, गुंतवणुकीचा हा दुसरा टप्पा असून दुसर्‍या टप्प्यात 600 घरांचा प्रकल्प[Read More…]

अंधेरी, कलिना आणि वरळीत कर चुकव्यांची संख्या अधिक: बीएमसी

मुंबई । मुंबई महानगरपालिका (बीएमसी)ने नुकतेच आपल्या पुढील अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी मागील अर्थसंकल्पाचा इतिवृत्त वाचविण्यात आला होता. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या अंधेरी, कलिना आणि वरळी या भागात कर चुकव्यांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेचे तीन हजार कोटी रूपयांचा महसूल जमा झालेला नाही. याच भागात किमान तीन[Read More…]

इमारत बांधकाम साहित्याचे भाव भडकले

मुंबई – इमारत बांधकामाशी निगडित साहित्याचे भाव वाढल्यामुळे लवकरच घरांच्या किमतीही गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सिमेंट टनामागे ५००, तर लोखंड ७५० रुपयांनी महागले आहे. सिमेंट दरातील वाढीला देशांतर्गत कंपन्यांचा निर्णय, तर लोखंडच्या किमतीतील वाढीला आंतरराष्ट्रीय बाजार कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंट व लोखंड या दोन अत्यावश्यक घटकांचा[Read More…]

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणात सिमेंटचे भाव भडकले

चेन्नई । गेल्या पाच दिवसात तेलगू राज्यात सिमेंटच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. किंमतीची वाढ अचानक झाल्याममुळे बांधकाम आणि रिअल इस्टेटच्या कामांमध्ये घसरण झाली आहे. बांधकाम उद्योग क्षेत्रातील संबंधित व्यक्तीनीं सिमेट बनविणार्‍या कंपन्यांना किंमती कमी करण्याची मागणी केली आहे. पाच दिवसांपुर्वी 50 किलो सिमेंटच्या पिशवीची किंमत 225 रूपयाला होती ती[Read More…]

दिल्लीत मुख्यमंत्री आवास योजनेसाठी सर्व्हेक्षणास सुरुवात

दिल्ली । दिल्ली शहरातील स्लम भागातील पुर्नविकासासाठी गृहनिर्माण सुनिश्चित करण्यासाठी सर्वेक्षणास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच आवास योजनेंतर्गत सर्वांना घरे मिळावी यासाठी दिल्लीच्या सरकारने रहिवाश्यांशी चर्चा करण्यात आली. दिल्ली अर्बन शेलर इम्प्रुव्हमेन्ट बोर्ड (डीयूएसआयबी) ने सर्वेक्षणासाठी एक खासगी संस्थेची स्थापना करण्यात आली असून पुढील आठवड्यापासून सर्व्हेक्षणाच्या कामकाजास सुरूवात होणार आहे.[Read More…]

नेकणपूर येथील गृहनिर्माण प्रकल्प पर्यावरणाच्या नियमतानुसारच

हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेट अथॉरिटीची माहिती हैदराबाद । शहरातील नेकणपूर भागातील नवीन तयार झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पाची लवकर तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेट अथॉरिटी (एचएमडीए) ने सांगितले. त्यांनी सांगितले की 3 फेब्रुवारी रोजी काही भागात अशीच तपासणी केली असता सर्वांना पर्यावरणाच्या सर्व कायद्यानुसारच आढळून आले आहे. नेकणपूर गावात 3.1[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा