फर्निचर

पेपरफ्रायचा बीस्पोक स्टुडिओ कार्यान्वित

मुंबई प्रतिनिधी । पेपरफ्राय या होम डेकोर क्षेत्रातील ख्यातप्राप्त कंपनीने बीस्पोक स्टुडिओ ही नवीन शाखा सुरू केली असून यात ग्राहकांना गृहसजावटीशी संबंधीत सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. पेपरफ्राय ही कंपनी ऑनलाईन फर्निचर विक्रीत आघाडीवर आहे. गत काही दिवसांपासून या कंपनीने जाणीवपूर्वक आपल्या सेवांचा विस्तार करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत[Read More…]

तांदळाच्या सालींपासून बनणार फर्निचर

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांनी तांदळाच्या सालींपासून फर्निचर तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. तांदळाला ग्राहकांपर्यंत पोहचवण्याआधी यावर प्रक्रिया केली जाते. यात यावरील साल काढून तांदळाला पॉलीश केले जाते. याच सालींपासून फर्निचर बनविता येणार आहे. यासाठी आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांनी प्रक्रिया विकसित केली आहे. हर्षीत गर्ग, शिवेंद्र गौतम, प्रियांक[Read More…]

स्टीलकेसची भारतीय फर्निचर बाजारपेठेत विस्ताराची योजना

मुंबई प्रतिनिधी । ऑफीस फर्निचरमधील ख्यातप्राप्त ब्रँड असणार्‍या स्टीलकेसने भारतीय बाजारपेठेत विस्ताराची योजना आखल्याची माहिती समोर आली आहे. स्टीलकेस या अमेरिकन कंपनीने भारतात २००६ साली पदार्पण केले आहे. ही कंपनी जागतिक दर्जाच्या ऑफीस फर्निचरसाठी ख्यात आहे. विशेष करून विविध बहुराष्ट्रीय कंपन्या स्टीलकेसचे ग्राहक आहेत. आधी या कंपनीने आपली बहुतांश उत्पादने[Read More…]

डॅन्यूब होम कंपनीची भारतात एंट्री

मुंबई प्रतिनिधी । आयकियानंतर डॅन्यूब होम फर्निचर या विदेशी कंपनीने भारतात पदार्पण केल्यानंतर या क्षेत्रात तीव्र चुरशीचे संकेत मिळाले आहेत. या वर्षी ऑगस्ट महिन्यात आयकिया या जगभरात ख्यातप्राप्त असणार्‍या स्वीडीश कंपनीने हैदराबादमध्ये आपले भारतातील पहिले स्टोअर सुरू केले. याला अतिशय व्यापक प्रसिध्दी मिळाली. याबाबत देशभरात कुतुहलाचे वातावरण दिसून आले. होम[Read More…]

विल्यम-सोनोमा फर्निचर कंपनी लवकरच भारतात

मुंबई प्रतिनिधी । आयकियाच्या पाठोपाठ आता विल्यम-सोनोमा ही विख्यात फर्निचर आणि होम डेकोर क्षेत्रातील विदेशी कंपनी भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. मूळच्या स्वीडनमधील आयकिया कंपनीने या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात भारतीय बाजारपेठेत अतिशय झोकात प्रवेश केला. या कंपनीला अल्प कालखंडातच अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता विल्यम-सोनोमा ही[Read More…]

अरेच्चा…आता आयकियाचे फर्निचर भाड्यानेही मिळणार !

मुंबई प्रतिनिधी । अलीकडेच चर्चेत आलेल्या आयकिया या विश्‍वविख्यात कंपनीचे फर्निचर आता ग्राहकांना चक्क भाड्यानेसुध्दा वापरण्याची सुविधा मिळणार आहे. आयकिया या विख्यात स्वीडीश कंपनीने ऑगस्ट महिन्यात भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. या कंपनीने हैदराबाद येथे अतिशय विशालकाय शोरूम सुरू केले असून याला पहिल्या दिवसापासूनच अतिशय उदंड असा प्रतिसाद लाभला आहे.[Read More…]

आता शेतीतल्या कचर्‍यापासून बनणार फर्निचर !

मुंबई प्रतिनिधी । शेतीमधील कचर्‍यापासून फर्निचर बनू शकते यावर आपला विश्‍वास बसणार नाही. तथापि, आयकिया कंपनीने याच पध्दतीत फर्निचर तयार करण्याचे जाहीर केले आहे. साधारणपणे दिवाळीच्या आसपास उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आदी राज्यांमधील शेतकरी आपापल्या शेतात खरीप हंगामानंतर पडून असणारा चारा, गवत आदी कचरा पेटवतात. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात[Read More…]

हिंदवेअरच्या किचन साहित्यावर दणदणीत ऑफर

मुंबई प्रतिनिधी । किचन साहित्याच्या उत्पादनातील ख्यातप्राप्त नाव असणार्‍या हिंदवेअरने आता ग्राहकांसाठी डबल बोनान्झा ऑफर जाहीर केली असून याच्या अंतर्गत विविध प्रॉडक्टवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून ग्राहक किचनवेअर्सची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहेत. यामुळे ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध कंपन्यांनी विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत.[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा