फर्निशिंग मटेरियल्स

कामधेनू पेंटस् लवकरच स्वतंत्र कंपनीच्या स्वरूपात

मुंबई प्रतिनिधी । कामधेनू समूहाची मालकी असणार्‍या कामधेनू पेंटस्ला लवकरच स्वतंत्र कंपनीच्या स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. टिएमटी बार, पत्रे तसेच पेंटच्या क्षेत्रातील आघाडीचे नाव म्हणून कामधेनू ग्रुपची ओळख आहे. या पार्श्‍वभूमिवर, कामधेनू इस्पात लिमिटेड हा समूह आपल्या पेंट विभागाला विलग करून याला लवकरच स्वतंत्र कंपनीचे अस्तित्व प्रदान करणार आहे.[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा