होम अ‍ॅटोमेशन

घरातील प्रदूषणाचे अचूक मापन करणार हे उपकरण !

घरातील प्रदूषणाचे अचूक मापन करण्यासाठी शाओमीची उपकंपनी असणार्‍या मिजीयाने एयर क्वॉलिटी डिटेक्टर हे उपकरण सादर केले आहे. सध्या वायू प्रदूषण हे अतिशय गंभीर पातळीवर पोहचले आहे. यामुळे आता प्रत्येक घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये वायू शुध्दीकरण उपकरण अर्थात एयर प्युरिफायर आवश्यक बनले आहे. बाजारपेठेत नवनवीन एयर प्युरिफायर्स दाखल होत असून याला[Read More…]

सिस्काचा स्मार्ट प्लग व डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटयुक्त स्पाईक बस्टर

मुंबई प्रतिनिधी । इलेक्ट्रीक उपकरण निर्मात्या सिस्का कंपनीने आता स्मार्ट प्लग व डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटचा सपोर्ट असणारे स्पाईक बस्टर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. जगातील प्रत्येक उपकरण हे स्मार्ट होत असून याला गृह उपकरणेही अपवाद नाहीत. दैनंदिन वापरातील बहुतांश उपकरणे हे स्मार्ट बनत असून आता तर इलेक्ट्रीकचे अनेक सुटे भागदेखील[Read More…]

घरातील सर्व उपकरणांना एकाच ठिकाणाहून करा नियंत्रीत !

मुंबई प्रतिनिधी । गुगलने घरातील विविध उपकरणांना एकाच ठिकाणाहून नियंत्रीत करण्याची सुविधा प्रदान करणारे होम हब या नावाने नवीन उपकरण सादर केले आहे. यामध्ये ७ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यावर असणार्या डॅशबोर्डच्या माध्यमातून युजर आपल्या घरातील विविध स्मार्ट उपकरणांना एकाच ठिकाणावरून संचलीत करू शकतो. यात स्मार्ट लाईट, ब्रॉडकास्ट,[Read More…]

स्मार्ट गृह उपकरणांसाठी आयकिया व शाओमीची हातमिळवणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयकिया या विख्यात होम डेकोर क्षेत्रातील कंपनीने स्मार्ट गृह उपकरणांच्या निर्मितीसाठी शाओमीसोबत सहकार्याचा करार केला आहे. आयकिया ही स्वीडीश कंपनी फर्निचर क्षेत्रातील आघाडीचे नाव मानले जाते. अलीकडेच या कंपनीने भारतात पदार्पण करत हैदराबाद येथे पहिले मेगा शोरूम सुरू केले असून याला उदंड प्रतिसाद लाभला आहे. एकीकडे[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा