नवीन प्रकल्प

डीएकेसीत रिलायन्सला फिनटेक ‘हब’साठी राज्य शासनाची अंतीम मंजूरी

मुंबई । अनिल अंबानी यांच्या रिलायन्स रियाटलीच्या माध्यमातून नवी मुंबईत धिरूभाई अंबानी नॉलेज सिटी (डीएकेसी) येथे जवळपास 30 दशलक्ष स्क्वेअम मार्ट जागेवर फिनटेक हब विकसीत करण्याची राज्य शासनाने अंतिम मंजूरी दिली आहे. मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ही जागा 15 दशलक्ष स्केअर फुट होती. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून नवीन जागा विकसीत करण्यात[Read More…]

कचर्‍यावर पुर्नप्रक्रिया करून मुलूडमध्ये पहिल्या इमारतीचे बांधकाम

मुंबई । मुंबई महानगरपालिकाने शहरात पहिल्यांदा वापरात नसलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून रिसायकलिंगच्या माध्यमातून बांधकामासाठी लागणार्‍या वस्तूपासून इमारत तयार करण्यात येत आहे. ही इमारत जून 2018 पासून मुलूड (पुर्व) मध्ये बांधकामास सुरूवात करण्यात आली आहे. रिसायकलिंग प्रक्रियेसाठी मुंबई महानगरपालिकेने येत्या आर्थीक वर्षाच्या बजेटमध्ये 4 कोटी 50 लाख रूपयांची तरतूद केली आहे.[Read More…]

अदानी ग्रुपचा पुण्यात लवकर 500 कोटींचा गृहप्रकल्प

नवी दिल्ली – अदानी ग्रुप रिअल इस्टेटने आता पुण्यात अदानी रियालिटीच्या माध्यमतून रिअल इस्टेटच्या बाजारात उतरले असून पुढील तीन वर्षात 500 कोटी रूपयांचा प्रकल्प गृहनिर्माण प्रकल्प उभारणार आहे.अशी माहिती ग्रुपच्या एका अधिकार्‍याने सांगितले.अदानी ग्रुप पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथे ‘एटेलियर ग्रीन्स’ नावाने प्रकल्प उभा केला जाणार आहे. सुरूवातीला 256 घरांचा[Read More…]

बांधकामात टिकावूपणा व तंत्रज्ञान वापरात टाटा अग्रेसर

चेन्नई – चेन्नईतील टाटा रियालिटीजचे रामानुजन आयटी सीटीच्या नुतनीकरणासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर करून सौर उर्जाच्या सहाय्याने उर्जा निर्माण करण्याचे उपाय आमलात येत आहे. तसेच बिल्डींग पर्यावरणपूरक व्हावी अशी सर्वांची इच्छा असते त्या दृष्टीने ग्रीन हाऊस प्रमाणे आता ग्रीन ऑफिस करण्याची पद्धत निर्माण झाली आहे. वातावरणाच्या बदलानुसार अनेक गरजा भागविण्यासाठी उर्जाची[Read More…]

गाझियाबादेतील तुलसी निकेतनच्या पुनर्वसनाची तयारी

नवी दिल्ली – गाझियाबाद डेव्हलपमेंट अथॉरिटी (जीडीए) यांनी तुलसी निकेतन येथे राहणारे 16 हजार रहिवाश्यांची इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याची योजना आखली आहे. कारण ज्या ठिकाणी जे रहिवासी राहत आहे त्या इमारती धोकादायक असल्याचे ठरविण्यात आले आहे. याबाबत गाझियाबाद प्रशासनाने इमारत खाली करण्याच्या नोटीसा देण्यात आले आहे. गाझियाबाद डेव्हलपमेंट अथॉरिटीचे उपाध्यक्ष[Read More…]

नोएडात 1 जानेवारीपासून प्रॉपर्टीची कामे होणार ऑनलाईन

नोएडा – गृहनिर्माण किंवा व्यवसायिक बांधकाम क्षेत्रातील प्रॉपर्टीज संदर्भातील सर्व व्यवहार आला नोएडामध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. नोंदणीसह इतर परवानासारखे मान्यतेसाठी नागरीकांना घरबसल्या ऑनलाईन नोंदणीकरून आवश्यक ती कागदपत्रे दिल्यास कामे लवकर होण्यास मदत होणार आहे. ऑनलाईनमुळे कामांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार असल्याचे नोएडा प्राधिकरणाचे आधिकारी यांनी सांगितले. नोएडाचे आयुक्त राजेंद्रकुमार[Read More…]

आता कामाच्या ठिकाणी घरे बांधणे गरजेचे: सर्वेक्षण

नवी दिल्ली – व्यावसायिक प्रकल्प, बाजारपेठ आणि एखाद्याच्या कामाच्या ठिकाणपर्यंत अंतर हे त्याच्या रहिवासाच्या जवळ असणे काळाची गरज आहे. ही सुविधा आत लवकर काळानुसार बदल होत आहे. यासाठी नवीन विकसक हा विचार करून नवीन भागात अशाच पद्धतीची गुंतवणूक करीत असल्याचे मोठ्या शहरांमध्ये दिसून येत आहे. उदाहरण बघितले तर, पुण्यातील हिंजवडी[Read More…]

सन गृप भारतीय रिअल इस्टेटच्या बाजारात उतरणार

बेंगलुरू – औद्योगिक आणि व्यवसायिकाच्या दृष्टीकोनातून सन गृप रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची तयारीत आहे. गुंतवणूकीसाठी भारत देशात चांगली फळी असून दीर्घकालीन व्यवसाय करण्याचा दृष्टीकोनातून पाहत असल्याची माहिती सन गृपचे उपाध्यक्ष उदय खेमक यांनी सांगितले. भारतातील अग्रगण्य गुंतवणूदारांसह खासगी क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तीसोबत घेवून गुंतवणूक करणार आहेत. अलीकडे देशात लक्झरी सारखे घरे[Read More…]

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा दहा वर्षातील नवीन उच्चांक

मुंबई प्रतिनिधी । प्रायव्हेट इक्वीटी फंडांनी रिअल इस्टेटमध्ये यावर्षी तब्बल ७.१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून गत दहा वर्षातील ही उच्चांक आहे. खासगी कंपनीच्या (प्राईव्हेट इक्विटी- पीई )  रिअल इस्टेटमध्ये गेल्यावर्षी म्हणजे २०१७ मध्ये (५१,०३८ कोटी रूपये) म्हणजे ७.१ अब्ज डॉलर्सची रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र यांचा फरक २०१६[Read More…]

बांधकाम आराखडा 15 डिसेंबरपासून एक खिडकीतून मंजूरी मिळणार

मंगलुरु – राज्य शासनाच्या शहरी भागात इमारतीचे बांधकाम किंवा बांधकामाच्या आराखड्यास आता 15 डिसेंबर पासून एक खिडकी योजनेतून मिळणार असल्याची माहिती कर्नाटक राज्याचे नागरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री यू.टी.खदर यांनी सांगितले. या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मध्यमवर्गीय बांधकाम व्यवसायिकांना नगररचना विभागात हेलपाटे मारण्यापासून नवनवीन संल्पनेच्या माध्यमातून इमारत बांधणारे आणि तंत्रज्ञानाचा[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा