खरेदी-विक्री-भाडे

मुद्रांक शुल्क अभय योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई – शासनाच्या विविध प्राधिकरणांकडून वाटप करण्यात आलेल्या निवासी-अनिवासी गाळे आणि सदनिकांसह सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सदनिका आणि भाडेपट्ट्याचे हस्तांतर दस्त यासाठी आकारण्यात आलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडाच्या रकमेत ९० टक्के सूट देणाऱ्या मुद्रांक शुल्क अभय योजनेस मंत्रिमंडळाने मान्यता दिली. म्हाडा, सिडको आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून निवासी किंवा अनिवासी गाळे, सदनिकांचे वाटप[Read More…]

इन्फ्रा प्रकल्पांसाठी बीएमसीची 70 हजार कोटींची योजना

मुंबई । मुंबई महानगरपालिकाने येत्या आर्थीक वर्षासाठी शहरातील मोठ्या प्रमाणावरील इन्फ्रा प्रकल्पांसाठी 70 हजार कोटीपेक्षा अधिक रकमेची फिक्स डिपॉजिट योजना आखली आहे. 2018-19 मध्ये बीएमसीने ही योजना आखली होती मात्र मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे कोणतीही गरज भासली नाही. 2019-20 च्या आर्थीक बजेटचे 4 फेब्रुवारी रोजी सादर केले जाणार आहे. यामध्ये नागरी[Read More…]

मुंबई महानगरपालिकेच्या कर वसूलीत घट

मुंबई – मुंबई महानगरपालिकेचा गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कर कमी प्रमाणावर जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पालिकेच्या मुल्यांकन आणि संकलन विभाग यांनी दिलेल्या महितीनुसार एप्रिल ते डिसेंबर 2018 दरम्यान पालिकेला 3 हजार 31 कोटीचा महसूल जमा झाला आहे. 2017च्या याच कालवधीत 3 हजार 61 कोटी जमा झाला होती. त्यामुळे दोन्ही[Read More…]

मालमत्तेची योग्यरित्या हस्तांतरीत करा

नवी दिल्ली – रिअल इस्टेट मालमत्तेची आर्थिक बाजू लक्षात घेऊन, ज्याच्या नावावर नोंदणी केली आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मालमत्ता सुरक्षित करण्यासाठी कायदेशीर वारसांना हे खूप महत्वाचे आहे. एखाद्या मालमत्तेची मालकी मिळविण्यासाठी आपल्याला कायदेशीर औपचारिकता पार करणे आवश्यक आहे. मालमत्तेचे स्वरूप, त्यावर आपले अधिकार, कायदेशीर वारसांची संख्या आणि इतरांच्या आधारावर औपचारिकता[Read More…]

पुण्यात अपार्टमेंटमध्ये लक्षणिय वाढ

पुणे – पुण्यात दरवर्षीच्या आधारावर नवीन अपार्टमेन्टमध्ये लक्षणिय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जून 17 ते डिसेंबर 17 मध्ये 24 हजार 792 अपार्टमेन्टची वाढ झाली होती. जून 18 ते डिसेंबर 18 मध्ये हीच आकडेवारी 40 हजार 885 वर पोहचली आहे. विक्रीत 15 टक्के वाढ वर्षाची उलाढालाची आकडेवारी जर बघितले तर[Read More…]

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये घरभाडे दरात 18 टक्क्यांनी वाढ

देशातील पाच शहरांमध्ये मुंबई अव्वल मुंबई – मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर) ज्यात ठाणे आणि नवी मुंबईचा समावेश आहे. गेल्या वर्षात 2018 मध्ये घरभाड्यांमध्ये 18 टक्क्यांना एवढी वाढ झाली असल्याचे एका अहवालातुन दिसून आले आहे. देशात मुंबई शहरात सर्वात अधिक भाडे वसुलीची नोंद केली गेली आहे. 2017 मध्ये मुंबई मेट्रोपोलिटन रिजनचे[Read More…]

आता घरबसल्या प्रॉपर्टी होणार नावावर

मुंबई – मुंबई महापालिकेच्या मालकीच्या अनेक इमारती आणि भूखंडासह अनेक मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या या भाडेकरूंना भाडेतत्व हक्काचे हस्तांतरण करण्यासाठी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. यासाठी वेळ आणि पैसा अधिक खर्ची होतो. या सर्व बाबींचा विचार करता महापालिकेने ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली असून आता घरबसल्या भाडेतत्व हक्काच्या हस्तांतारणाची[Read More…]

आयटी पार्कसाठी ‘असेन्डस्’ने घेतली 12 एकर जमीन

चेन्नई – आयटी क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेले असेन्डास (Ascendas) कपंनीने आपल्या नवीन प्रकल्पासाठी दोन जणांसोबत 12.74 एकर जमीन घेतल्याचा सौदा झाला आहे. या जागेवर असेन्डास कंपनी आटी पार्क आणि लक्झरी टाईप हॉटेल बांधणार असल्याचे सागितले आहे. आटी पार्कसाठी पल्लवरम रोडवर 12.74 एकर जागा तब्बल 250 कोटी रूपयांना तर हॉटेलसाठी अलवरपेठमधील[Read More…]

अहवाल: भाडेतत्वावर दिलेल्या घरांवर शासनाकडून हस्तक्षेपाची गरज

नवी दिल्ली – या वर्षीच्या सुरूवातीच्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च 2018 दरम्यान प्राईव्हेट इक्विटी गुंतवणूक वर्षभराच्या आधारावर 15 टक्क्यांनी वाढून ती 2.56 अब्ज डॉलस म्हणजेच 16 हजार 530 कोटी रूपये झाली आहे. भाड्याने घेतलेल्या गृहनिर्माण विभागाकडे सरकारच्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे, कारण बरेच लोक घर विकत घेऊ शकत नाहीत, असे[Read More…]

462 कोटींची प्रॉपर्टी विक्री करण्याची देना बँकेची तयारी

मुंबई – सार्वजनिक्षेत क्षेत्रा कर्ज पुरविणारी देना बँक आता बँक ऑफ बडोदा आणि विजय बँकेत विलिनीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून देना बँकेने आपल्या ताब्यात असलेल्या 462 कोटींची रिअल इस्टेटची मालमत्ता विक्री करण्याचे काम सुरू केले आहे. मुंबईतील देना बँकेच्या सहा शाखांच्या ताब्यातील 14 मालमत्ता विक्री करण्यासाठी कायदेशीर सल्लागर नियुक्त[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा