रिअल इस्टेट

लिंकन हाऊसच्या जागेवर राज्य सरकारचा दावा

मुंबई । संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात लिंकन हाऊसची दोन एकर जागेच्या मालकी हक्काबाबत दावा सुरू आहे. कधीकाळी याठिकाणी अमेरीकेचे दुतावास राहत होते. ब्रँच कॅन्डी येथील भुलाबाई देसाई रोडवरील दोन एकर जागा ही पुनावाला यांनी २०१५ मध्ये सुमारे ७५० कोटी रूपयांना घेतली होती. यानंतर ही जमीन संरक्षण मंत्रालयाची असल्याचा[Read More…]

चेन्नईतील १७ ठिकाणच्या सदनिकाचे पुर्नविकासाच्या हालचाली

चेन्नई । टोडहंटर नगर तमिळनाडू हाऊसिंग बोर्ड (टीएनएचबी) अंतर्गत असलेल्या चेन्नईतील १७ ठिकाणी बांधलेल्या प्लॅटस् टोडहंटर नगर कॉम्लेक्ससह पाडण्यावर मद्रार उच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र ही मुदत संपल्याने गृहनिर्माण प्रधिकरण आणि बांधकाम विभागोन ह्या इमारती राहण्या योग्य नसल्याचे सांगतले आहे. यापुर्वी रहिवाश्यांनी या इमारती पाडून नये यासाठी[Read More…]

हाऊसिंग फायनान्समध्ये एनबीएफसीला संधी

दिल्ली । देशात नुकतेच नॉन बँकींग फायनान्शिअल कंपनी (एनबीएफसी) यांची आर्थीक स्थिती पाहता भांडवलावर परिणाम झाला आहे. विशेषत गृहनिर्माण वित्त कंपनी (एचएफसी) क्षेत्राकडे अधिक समस्या उभी राहिली आहे. आगामी काळात हाऊसिंग फायनान्समध्ये एनबीएफसीला उभे राहण्याची एक सुवर्ण संधी मिळाली असून यासाठी एनबीएफसींनी स्वत:च आता ढासाळलेली संधी सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे.[Read More…]

पुणे महानगरपालिकेची मालमत्ता कर वसूल करण्याची धडक मोहिम

पुणे । पुणे महानगरपालिकेन चालू वर्षाच्या आर्थीक वर्षात 1 एप्रिल 2018 ते 13 फेब्रुवारी 2019 या कालावधीत 1 हजार 31 कोटी रूपयांची मालमत्ता कर प्राप्त झाला आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या एका अहवालात म्हटले आहे. नागरी प्रशासनाने मालमत्तेच्या उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात बेकायदेशीर मालमत्ताधारक[Read More…]

अपर्णा कन्स्ट्रक्शन निधी उभारण्यासाठी  भागीदारी करण्याच्या तयारीत

बेंगलुरू । येथील अपर्णा कन्स्ट्रक्शन ॲण्ड इस्टेट ही मागील वर्षी 2 हजार कोटी रूपयांचा प्रकल्प यशस्विरित्या पुर्ण केल्यानंतर आता काही खासगी बांधकाम व्यवसायिकांसोबत भागीदारी करण्याच्या तयारीत आहे. बेंगलुरू पासून जवळ असलेल्या हेनुर येथे कोटक, पिरामल यांच्यासह इतरांच्या सहभागाने मान्यता टेक पार्क येथे सुरू असलेले दोन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे.[Read More…]

डीएकेसीत रिलायन्सला फिनटेक ‘हब’साठी राज्य शासनाची अंतीम मंजूरी

मुंबई । अनिल अंबानी यांच्या रिलायन्स रियाटलीच्या माध्यमातून नवी मुंबईत धिरूभाई अंबानी नॉलेज सिटी (डीएकेसी) येथे जवळपास 30 दशलक्ष स्क्वेअम मार्ट जागेवर फिनटेक हब विकसीत करण्याची राज्य शासनाने अंतिम मंजूरी दिली आहे. मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ही जागा 15 दशलक्ष स्केअर फुट होती. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून नवीन जागा विकसीत करण्यात[Read More…]

पीएमएवाय अंतर्गत मंजूर घरांची संख्या मतदानापूर्वी 75 लाखांवर पोहोचेल – गृहनिर्माण मंत्री

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेपुर्वी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरांची संख्या 75 लाखांवर आकडा पोहचणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. प्रत्येकासाठी घरे ही संकल्पना राबविण्यासाठी अनेक सुक्ष्म निरीक्षण केले असून 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या उपक्रमाच्या माध्यमातून एक कोटी घरे बांधण्याचे नियोजन[Read More…]

सिरुसेरीत रिअल इस्टेटला वाढता प्रतिसाद

चेन्नई – शहरातील वेगाने विकासित होत असलेले क्षेत्र सिरुसेरीत कनेक्टिव्हिटी सुधारण्यामुळे तसेच परीसरात आयटी क्षेत्राचा वाढता प्रतिसादमुळे रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सिरुसेरी हे जुन्या महाबलीपुरम रोडवरील एक आयटी हब आहे. चेन्नई उपनगरपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेले गाव असून नवलूर आणि केळंबक्कम दरम्यान स्थित आहे. या परीसरात[Read More…]

कचर्‍यावर पुर्नप्रक्रिया करून मुलूडमध्ये पहिल्या इमारतीचे बांधकाम

मुंबई । मुंबई महानगरपालिकाने शहरात पहिल्यांदा वापरात नसलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून रिसायकलिंगच्या माध्यमातून बांधकामासाठी लागणार्‍या वस्तूपासून इमारत तयार करण्यात येत आहे. ही इमारत जून 2018 पासून मुलूड (पुर्व) मध्ये बांधकामास सुरूवात करण्यात आली आहे. रिसायकलिंग प्रक्रियेसाठी मुंबई महानगरपालिकेने येत्या आर्थीक वर्षाच्या बजेटमध्ये 4 कोटी 50 लाख रूपयांची तरतूद केली आहे.[Read More…]

रिअल इस्टेटमध्ये डीएलएफ कंपनीला 333 कोटींचा नफा

मुंबई । रियाल्टी क्षेत्रात डीएलएफने ऑक्टोंबर ते डिसेंबर अखेर 333 कोटी 65 लाख रूपये निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या कालावधीत 4 हजार 111 कोटी 95 लाख रूपये एकूण नफा मिळविला होता. डीएलएफ सायबर सिटी डेव्हलपर्स लिमिटेड (डीसीसीडीएल) कंपनीने देशात साधारणपणे 8 हजार 569 रूपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर मालमत्तांमध्ये[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा