महाराष्ट्र शासन

लिंकन हाऊसच्या जागेवर राज्य सरकारचा दावा

मुंबई । संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात लिंकन हाऊसची दोन एकर जागेच्या मालकी हक्काबाबत दावा सुरू आहे. कधीकाळी याठिकाणी अमेरीकेचे दुतावास राहत होते. ब्रँच कॅन्डी येथील भुलाबाई देसाई रोडवरील दोन एकर जागा ही पुनावाला यांनी २०१५ मध्ये सुमारे ७५० कोटी रूपयांना घेतली होती. यानंतर ही जमीन संरक्षण मंत्रालयाची असल्याचा[Read More…]

मोठ्या भूखंडावर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याचा मार्ग मोकळा

नवी मुंबई – मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांचा पुनर्विकास करत असताना प्रत्येकी एक तृतीयांश या पध्दतीने जागेची विभागणी करण्याचे ठरविले आहे. यात जागा मालक, म्हाडा आणि मुंबई महापालिका यांच्यात होणार आहे. दरम्यान म्हाडाकडे असलेल्या सहा लहान भूखंडात सर्व गिरणी कामगारांना घरे देणे शक्‍य होत नसल्याने मुंबई महानगरपालिकेने मोबदल्यात त्यांच्या ताब्यातील एक[Read More…]

मुंबईतील भाडेकरूंना पुनर्विकासात मिळणार नवीन घर !

मुंबई प्रतिनिधी । बिगर उपकरप्राप्त (नॉन सेस) इमारतींमधील भाडेकरूंची पात्रता निश्‍चित करण्यासाठी महापालिकेने सुधारित धोरण आणले आहे. त्यानुसार पुनर्विकास होणार्‍या इमारतींमध्ये भाडेकरूंना किमान ३०० चौरस फूट ते कमाल १२९२ चौरस फुटांचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत वृत्तांत असा की, बिगर उपकरप्राप्त (नॉन सेस) इमारतींमधील भाडेकरूंची पात्रता निश्‍चित करण्यासाठी[Read More…]

हरीत इमारत धोरणाच्या अंमलबजावणीची उत्सुकता

मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारने बांधकामासाठीचे हरीत इमारत धोरण आखण्याची तयारी केली असून याच्या अंमलबजावणीची उत्सुकता आता रिअल इस्टेट क्षेत्राला लागली आहे. राज्य सरकारने अलीकडेच हरीत इमारत धोरणाचा मसुदा जाहीर केला असून याच्यावरील हरकती आणि सूचना मागविल्या आहे. या धोरणाची अंमलबजावणीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था/नियोजन प्राधिकरणांकडे देण्यात आली असून, त्याचा[Read More…]

होम डायनिंग पर्यटनास राज्यात चालना देणार

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन मुंबई – स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी राज्यात होम स्टे टुरीजमला चालना देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात एअर बीएनबीसमवेत करार करुन एलिफंटा लेणी परीसरात ही संकल्पना राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर होम डायनिंगचा अनुभव देणाऱ्या पर्यटनालाही राज्यात चालना दिली जाईल, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल[Read More…]

आदिवासी बांधवांना वनजमिनीचे पट्टे डिसेंबर अखेर मिळणार

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन * अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलन कार्यक्रम उत्साहात शिर्डी – राज्यातील आदिवासी समाजाला डिसेंबर 2018 अखेरपर्यंत वनजमीन पट्टे देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिर्डी येथील वीर राघोजी भांगरे नगर येथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम आयोजित अखिल[Read More…]

आवास योजनांमधून गरजूंना मिळाला हक्काचा निवारा

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या पार्श्वभूमिवर देशातील प्रत्येक नागरिकाला पक्का निवारा मिळावा, यासाठी वैयक्तिक घरकुल योजनांची साथ मिळाली आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या विविध आवास योजनांमधून सांगली जिल्ह्यात विविध गरजू, गरीब नागरिकांना हक्काचा निवारा मिळाला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्या[Read More…]

सर्वांना परवडणारी घरे या अभियानाबाबत तुमचे प्रश्न व त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले निरसन……

मुंबईः प्रत्येकालाच वाटते की, आपल्या कुटुंबासाठी लहान, मोठे घर असावे म्हणून तर गृहनिर्माण विभागाच्या अनेक योजनांचा फायदा घेतला पाहिजे. शासनाने अनेक योजनांचे दालन खुले केले आहे. आता केवळ घर घेणे किंवा बांधणे ही अवघड बाब राहिलेली नसून कोणीही घराचे स्वप्न पूर्ण करू शकतो ! माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निर्मित ‘मी मुख्यमंत्री[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा