प्रधानमंत्री आवास योजना

सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील 1100 शिल्लक घरांची सोडत

नवी मुंबई – सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील ११०० शिल्लक घरांसाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. सिडको भवनच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात सोडत प्रक्रिया केली जाणार आहे. या शिल्लक घरांसाठी सिडकोने १ जानेवारीपासून नव्याने अर्ज मागविले होते. अर्ज सादर करण्याच्या ३१ जानेवारीपर्यंत तब्बल ६०,००० ग्राहकांनी घरांसाठी अर्ज केले होते. मागील[Read More…]

सरकारी जागेवरील अतिक्रमणधारकांना पीएमएवाय अंतर्गत मिळणार घरे

मुंबई । राज्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना होत नसल्याने शहरी विकास विभागाने अतिक्रमण करणार्‍यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गेल्या तीस वर्षांपासून भाड्याने राहत असलेल्या अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यापुर्वी त्यांना ज्याठिकाणी पुनर्वसन करायचे आहे त्याठिकाणचा आराखडा मजबुत करावा व सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या[Read More…]

पीएमएवाय अंतर्गत मंजूर घरांची संख्या मतदानापूर्वी 75 लाखांवर पोहोचेल – गृहनिर्माण मंत्री

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेपुर्वी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरांची संख्या 75 लाखांवर आकडा पोहचणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. प्रत्येकासाठी घरे ही संकल्पना राबविण्यासाठी अनेक सुक्ष्म निरीक्षण केले असून 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या उपक्रमाच्या माध्यमातून एक कोटी घरे बांधण्याचे नियोजन[Read More…]

इंदौरला परवडणारी 1000 घरे एप्रिलपर्यंत पुर्ण होणार

इंदौर – इंदौर महानगरपालिका (आयएमसी) ने परवडणारी एक हजार घरे येत्या एप्रिलपर्यंत पुर्ण करण्याच्या मार्गावर आहे. ज्यातील आत्तापर्यंत 130 घरांसाठी नोंदणी करण्यात आली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून स्वस्तात घर आणि 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार इंदौर महानगरपालिकेने सुरु केलेल्या या योजनेंतर्गंत खासगी बांधकाम[Read More…]

एमएमआरडीए 111 कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काचे घर

मुंबई । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील संवर्ग तीन आणि चारच्या कर्मचार्‍यांना नुकतेच सोडत काढण्यात आली. या सोडतीत 111 कर्मचार्‍यांना लॉटरीच्या आधारे आता कायमस्वरुपी घरे देण्यात आली. या घरांपैकी ९९ घरे ठाण्यातील पाचपाखडी आणि १२ घरे मिरा-भाईंदरमधील महाजनवाडीमध्ये आहेत. या कर्मचार्‍यांना घर वाटप-पत्रे आवश्यक प्रक्रियेनंतर दिली जातील. भाडेतत्त्वावर बांधण्यात येत[Read More…]

घरे स्वस्त करण्यासाठी जीएसटी ५ टक्के करण्याची मागणी

नाशिकच्या नरेडकोच्या पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन नाशिक – गृहस्वस्ताईसाठी जीएसटीच्या तरतुदीत बदल करून आज मोजावा लागत असलेला १२ टक्के जीएसटी कमी करून तो ५ टक्के करण्यात यावा, जेणेकरून याचा थेट फायदा ग्राहकांना होईल अशी मागणी नरेडको नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी जीएसटी कौन्सिलचे सदस्य असलेल्या राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. नुकत्याच नाशिकमध्ये[Read More…]

ग्रामीण गृहनिर्माण पूर्ण करण्यासाठी केंद्राचे लक्ष्य

दिल्ली – देशात भूमीहिन गरीबांसाठी 1 कोटी घरे मे महिन्यापर्यंत पुर्ण करण्याचे उदिष्ट्ये केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आपले लक्ष साधाणार असल्याचे दिसून येत आहे. यातील 4.6 लाख घरे ‘परवडणारी घरे’ च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यातील 2 लाख 40 हजार घरे बिहारमध्ये तर 30 हजार घरे[Read More…]

विजयवाडा येथे पीएमएवाय लाभार्थ्यांना घरांचे वाटप पत्र वितरीत

विजयवाडा – विजयवाडा महानगरपालिकेच्या महापौर कोनेरू श्रीधर आणि पालिकेचे आयुक्त जे. निवास यांच्याहस्ते शहरातील प्रतिनिधीक स्वरूपात 8 हजार 284 लाभार्थ्यांना वितरीत केलेल्या घरांच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरासह इतर ठिकाणाहून आलेल्या सर्व लाभार्थींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मागासवर्गीय घटकांतील गरजू व्यक्तींना सर्वांसाठी घरे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे[Read More…]

प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान साडेतीन लाखांपर्यंत वाढवावे

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना शिष्टमंडळाचे निवेदन रावेर । प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण योजनेच्या लाभार्थींना मिळणारे अनुदान साडेतीन लाखापर्यंत वाढवून शहरी व ग्रामीण भागासाठीचे अनुदान समान करण्याच्या मागणीचे निवेदन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना तालुकाध्यक्ष पिंटू महाजन व महिलाध्यक्षा शकुंतला महाजनसह कार्यकत्यांनी उपस्थित राहून यावेळी दिले. बांधकाम साहित्याचे[Read More…]

गाझियाबादला आवास योजनेची अंमलबजावणी मंद गतीने

गाझियाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्वकांक्षी योजना पंतप्रधान आवास योजना देशभरात राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार प्रत्येक गावाचा अराखड्यानुसार लक्ष्य देण्यात आले. मात्र त्यानुसार गाझियाबादमध्ये सर्वांसाठी घरे या योजना मंद गतीने सुरू होत असल्याचे समोर आले आहे. चालू वर्षाच्या आर्थीक वर्षाच्या मार्चपर्यंत डेव्हलपमेंट अथॉरिटी (जीडीए) ला पंतप्रधान आवास योजनेंतर्गत[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा