नोंदणी व मुद्रांक

एनसीआरच्या गुरूग्राममध्ये मालमत्तेच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली । नॅशनल कॅपीटल रीजन (एनसीआर) मधील गुरूग्राममध्ये मालमत्तेची किंमत वाढविण्यात आली आहे. हरियाणा भू संपत्ती नियामक प्राधिकरणाच्या गुरूग्राममधील सर्व प्रकल्पांव 10 रूपये प्रति स्क्वेअर फूटला प्रोसेसिंग शुल्क आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता गुरूग्राममध्ये मालमत्ताच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती एनसीआर परीसरातही होणार असल्याचे दिसून येणार असल्याची[Read More…]

मुंबईत आता मालमत्ता करारांवर 6 टक्के स्टॅम्प ड्यूटी

मुंबई – मुंबईत मालमत्तेच्या खरेदी आणि विक्री या व्यवहारावर मुद्रांक शुल्क 6 टक्क्यांनी वाढवला आहे. 12 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने मुंबईतील मालमत्तेच्या व्यवहारात अतिरिक्त एक टक्का वाढ केल्याची अधिसुचना जारी केले आहे. शहरात सुरु असलेल्या मोठ्या प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. 8 फेब्रुवारीपासून मालमत्तेच्या व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरूवात[Read More…]

मालमत्ता नोंदणीसाठी आधारकार्डाची सक्ती

मुंबई । राज्यात कोणती मालमत्ता खरेदी करण्यासाठी आधार कार्ड सक्ती करण्यात येणार आहे. घर खरेदी किंवा मालमत्ता गुंतवणूक करतांना आधारकार्डची आवश्यकता असून नोंदणी करतांना दोन साक्षीदारांची आवश्यकता भारणार नाही. यामुळे खरेदी व विक्रीच्या व्यवहारात पदर्शकता येणार असल्याचे नोंदणी व महालेखापरिक्ष (आयजीआर) विभागाने महानिरीक्षक यांनी ही माहिती दिली. सर्वाच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार[Read More…]

एमएमआरडीए 111 कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काचे घर

मुंबई । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील संवर्ग तीन आणि चारच्या कर्मचार्‍यांना नुकतेच सोडत काढण्यात आली. या सोडतीत 111 कर्मचार्‍यांना लॉटरीच्या आधारे आता कायमस्वरुपी घरे देण्यात आली. या घरांपैकी ९९ घरे ठाण्यातील पाचपाखडी आणि १२ घरे मिरा-भाईंदरमधील महाजनवाडीमध्ये आहेत. या कर्मचार्‍यांना घर वाटप-पत्रे आवश्यक प्रक्रियेनंतर दिली जातील. भाडेतत्त्वावर बांधण्यात येत[Read More…]

मुद्रांक शुल्क अभय योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई – शासनाच्या विविध प्राधिकरणांकडून वाटप करण्यात आलेल्या निवासी-अनिवासी गाळे आणि सदनिकांसह सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सदनिका आणि भाडेपट्ट्याचे हस्तांतर दस्त यासाठी आकारण्यात आलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडाच्या रकमेत ९० टक्के सूट देणाऱ्या मुद्रांक शुल्क अभय योजनेस मंत्रिमंडळाने मान्यता दिली. म्हाडा, सिडको आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून निवासी किंवा अनिवासी गाळे, सदनिकांचे वाटप[Read More…]

कर न भरलेल्यांना मालमत्ता व्यवहार करता येणार नाही – बीएमसी

मुंबई । मुंबई शहरात मालमत्ता कर न भरणार्‍यांची यादी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. बृहमुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने मालमत्ता कर न भरणार्‍यांना यापुर्वी अनेक वेळा कायदेशीर नोटीसा पाठविण्यात येवूनही कर भरण्यास तयार नसल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तसेच जोपर्यंत बीएमसीच्या नियमानुसार मालमत्ता कर भरत नाही तोपर्यंत मालमत्ता विक्री किंवा[Read More…]

नवीन मालमत्ता नोंदणी कायदा लवकरच

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकार नवीन जमीन नोंदणी कायदा आणण्याच्या तयारीत असून यामुळे बनावट मालमत्ता खरेदीला आळा घालण्यात येणार आहे. जमीन, घर अशा स्थावर मालमत्तेच्या खरेदीमध्ये होणारे घोटाळे, बनावटपणा रोखण्यासाठी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने लॅण्ड टायटल कायदा बनवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये जमीन नोंदणी व्यवस्था राज्य सरकारांच्या[Read More…]

बेंगलूरूत शेती जमिनीवरील बाजार मुल्य वाढविण्याचा निर्णय

बेंगलुरू – कर्नाटक राज्य सरकारने शेती जमीनीवरील बाजार मुल्य वाढविण्याचा निर्णय घेतला असून यामुळे येथील शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शेतीवरील बाजार मुल्य वाढविल्याने याचा फटका मात्र मध्यमवर्गीय घरे घेणारे यांच्यावर बसणार आहे. गेल्या दोन वर्षानंतर शेतीवरील बाजार मुल्य वाढविण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2019 पासून लागू[Read More…]

आता घरबसल्या प्रॉपर्टी होणार नावावर

मुंबई – मुंबई महापालिकेच्या मालकीच्या अनेक इमारती आणि भूखंडासह अनेक मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या या भाडेकरूंना भाडेतत्व हक्काचे हस्तांतरण करण्यासाठी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. यासाठी वेळ आणि पैसा अधिक खर्ची होतो. या सर्व बाबींचा विचार करता महापालिकेने ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली असून आता घरबसल्या भाडेतत्व हक्काच्या हस्तांतारणाची[Read More…]

नोएडात 1 जानेवारीपासून प्रॉपर्टीची कामे होणार ऑनलाईन

नोएडा – गृहनिर्माण किंवा व्यवसायिक बांधकाम क्षेत्रातील प्रॉपर्टीज संदर्भातील सर्व व्यवहार आला नोएडामध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. नोंदणीसह इतर परवानासारखे मान्यतेसाठी नागरीकांना घरबसल्या ऑनलाईन नोंदणीकरून आवश्यक ती कागदपत्रे दिल्यास कामे लवकर होण्यास मदत होणार आहे. ऑनलाईनमुळे कामांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार असल्याचे नोएडा प्राधिकरणाचे आधिकारी यांनी सांगितले. नोएडाचे आयुक्त राजेंद्रकुमार[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा