नगरविकास

दिल्लीत डीडीएचे चार ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पाचे प्रस्ताव

नवी दिल्ली । दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी (डीडीए)च्या गृहनिर्माण योजनांनी नेहमीच घर खरेदीदारांना आकर्षित करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. डीडीएने दिल्लीत अशा चार ठिकाण कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती डीडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ही गृहनिर्माण योजना पंतप्रधान आवास योजनांतर्गत राबविण्यात येणार असून घर घेणाऱ्यास सबसिडीही दिली[Read More…]

भाडेत्तत्वावर जागा देवून विकास न करणार्‍या संस्थांना शेवटी सुवर्ण संधी-सिडको

मुंबई । निवासी, व्यापारी, सेवा उद्योग, गोदाम, धार्मिक व शैक्षणिक यासाठी दिल्या जाणारे भाडे तत्वावरील व्यवहारात गैरप्रकार लक्षात आल्याने हा प्रकार रोखण्यासाठी सिडकोने आता नवीन योजना आणली असून या नियमाचे उल्लंघन करणार्‍यावर वचक बसणार आहे. खुल्या भुखंडावर अतिक्रमण करणार्‍यांवर काय उपाययोजना करता येईल याकडे सर्वांचे लक्ष देण्यात येणार आहे. सिडकोने[Read More…]

सोळा हजार घरांची लॉटरी लवकर म्हाडा काढणार

मुंबई (प्रतिनिधी) – म्हाडा लवकरच सोळा हजार घरांची लॉटरी काढणार आहे. आता घर घेणार्‍या नागरिकांची प्रतिक्षा संपली. नाशिक, पुणे आणि औरंगाबादसह कोकणात ही घरे राहणार असून या संदर्भात जाहिरात म्हाडाकडून लवकरच प्रसिध्द केली जाणार आहे. निवडणुकीची आचारसंहितेपुर्वी ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी वांद्रे येथील[Read More…]

सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील 1100 शिल्लक घरांची सोडत

नवी मुंबई – सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील ११०० शिल्लक घरांसाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. सिडको भवनच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात सोडत प्रक्रिया केली जाणार आहे. या शिल्लक घरांसाठी सिडकोने १ जानेवारीपासून नव्याने अर्ज मागविले होते. अर्ज सादर करण्याच्या ३१ जानेवारीपर्यंत तब्बल ६०,००० ग्राहकांनी घरांसाठी अर्ज केले होते. मागील[Read More…]

एमएमआरडीए 111 कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काचे घर

मुंबई । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील संवर्ग तीन आणि चारच्या कर्मचार्‍यांना नुकतेच सोडत काढण्यात आली. या सोडतीत 111 कर्मचार्‍यांना लॉटरीच्या आधारे आता कायमस्वरुपी घरे देण्यात आली. या घरांपैकी ९९ घरे ठाण्यातील पाचपाखडी आणि १२ घरे मिरा-भाईंदरमधील महाजनवाडीमध्ये आहेत. या कर्मचार्‍यांना घर वाटप-पत्रे आवश्यक प्रक्रियेनंतर दिली जातील. भाडेतत्त्वावर बांधण्यात येत[Read More…]

टीएनरेरामध्ये जानेवारीत 13 एजंटची नोंदणी

चेन्नई । तामीळनाडू रिअल इस्टेट रेग्यूलेटरी अथॉरिटी (टीएनरेरा)च्या अंतर्गत जानेवारी मध्ये 13 एजंटची नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या नोंदणीचा फरक पाहिला तर दहा पेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. तामीळनाडू रिअल इस्टेट रेग्यूलेटरी अथॉरिटी (टीएनरेरा) चा नियम 2017 मध्ये लागू करण्यात आला होता. त्या नियमानुसार बांधकाम व्यवसायिक आणि एजंट यांना[Read More…]

दिल्लीत मुख्यमंत्री आवास योजनेसाठी सर्व्हेक्षणास सुरुवात

दिल्ली । दिल्ली शहरातील स्लम भागातील पुर्नविकासासाठी गृहनिर्माण सुनिश्चित करण्यासाठी सर्वेक्षणास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच आवास योजनेंतर्गत सर्वांना घरे मिळावी यासाठी दिल्लीच्या सरकारने रहिवाश्यांशी चर्चा करण्यात आली. दिल्ली अर्बन शेलर इम्प्रुव्हमेन्ट बोर्ड (डीयूएसआयबी) ने सर्वेक्षणासाठी एक खासगी संस्थेची स्थापना करण्यात आली असून पुढील आठवड्यापासून सर्व्हेक्षणाच्या कामकाजास सुरूवात होणार आहे.[Read More…]

राष्ट्रपतींकडून पंतप्रधान आवास योजनेचे कौतूक

दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 31 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत पंतप्रधान आवास योजनेचे कौतूक केले आहे. संसदेच्या संयुक्‍त बैठकीला संबोधित करताना त्यांनी सांगितले की, 75 व्या स्वतंत्रता दिन साजरा करू त्यावेळी कोणीही बेघर राहणार नाही. आता पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वांना हक्काचे घर मिळणार आहे. या योजनेंतर्गत शहरी भागात घर[Read More…]

गुरूग्रामध्ये 18 टक्के तर नोएडात 70 टक्के प्लॅट्सची किंमत 80 लाखांच्या आत

नोएडा – देशात रिअल इस्टेटमध्ये हब मानले जात असेल तर नोएडा आणि गुरूग्राम हे दोन ठिकाणे आहे. याच भागात अजून दोन लाख घरे बांधण्यात येत आहे. यापैकी 23 हजार 500 घरे पुर्ण झाली असल्याची माहिती मुंबई अनारॉकचे सल्लागार यांनी सांगितले. तयार झालेल्या घरांपैकी 70 टक्के घरे 80 लाखहून अधिक किंमतीची[Read More…]

भारतात रिअल इस्टेटमध्ये अधिक गुंतवणूकदार

बेंगलुरू – रियालिटी क्षेत्रातील गुंतवणूकीची आकडेवारी पाहिली तर रेसीडेन्सीयल आणि व्यवसायिकाच्या दृष्टीकोनातून भारतातील मालमत्तेत मोठी गुंतवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. या माहितीचा खुलासा एका अहवालातून दिसून आला आहे. गुंतवणूक केलेल्या मालमत्तेतून रिअल इस्टेटमध्ये बरीच सुधारणा होणार असून विकासाला गती मिळणार असल्याची माहिती मालमत्ता सल्लागार दिवाकर राणा यांनी एका वृत्तवाहिनीशी[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा