गृहनिर्माण

पीएमएवायच्या लाभार्थ्यांसाठी ‘ॲप’वर फोटो अपलोड करण्याची सुविधा

जयपूर । पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळालेल्या घरांचे लाभार्थी बांधलेले घरांचे फोटो आणि चित्रीकरण करून ती गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयशी थेट शेअर करू शकतात. नुकतेच राजस्थान मंत्रालयाने नवीन ॲप उपलब्ध करून दिले असून ॲपच्या माध्यमातून पुर्ण केले घरांचे चांगल्या रिझेल्यूशन किंवा हाय पिक्सलमध्ये फोटो किंवा व्हिडीओ ॲपवर अपलोड करण्याची परवानगी[Read More…]

दिल्लीत डीडीएचे चार ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पाचे प्रस्ताव

नवी दिल्ली । दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी (डीडीए)च्या गृहनिर्माण योजनांनी नेहमीच घर खरेदीदारांना आकर्षित करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. डीडीएने दिल्लीत अशा चार ठिकाण कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती डीडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ही गृहनिर्माण योजना पंतप्रधान आवास योजनांतर्गत राबविण्यात येणार असून घर घेणाऱ्यास सबसिडीही दिली[Read More…]

एनसीआरच्या गुरूग्राममध्ये मालमत्तेच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली । नॅशनल कॅपीटल रीजन (एनसीआर) मधील गुरूग्राममध्ये मालमत्तेची किंमत वाढविण्यात आली आहे. हरियाणा भू संपत्ती नियामक प्राधिकरणाच्या गुरूग्राममधील सर्व प्रकल्पांव 10 रूपये प्रति स्क्वेअर फूटला प्रोसेसिंग शुल्क आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता गुरूग्राममध्ये मालमत्ताच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती एनसीआर परीसरातही होणार असल्याचे दिसून येणार असल्याची[Read More…]

हाऊसिंग फायनान्समध्ये एनबीएफसीला संधी

दिल्ली । देशात नुकतेच नॉन बँकींग फायनान्शिअल कंपनी (एनबीएफसी) यांची आर्थीक स्थिती पाहता भांडवलावर परिणाम झाला आहे. विशेषत गृहनिर्माण वित्त कंपनी (एचएफसी) क्षेत्राकडे अधिक समस्या उभी राहिली आहे. आगामी काळात हाऊसिंग फायनान्समध्ये एनबीएफसीला उभे राहण्याची एक सुवर्ण संधी मिळाली असून यासाठी एनबीएफसींनी स्वत:च आता ढासाळलेली संधी सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे.[Read More…]

महेश्वरममध्ये आयटी हब असल्याने रिअल इस्टेटला अच्छे दिन !

हैदराबाद । परवडण्याजोगा गृहनिर्माण प्रकल्प, नोकरीची संधी यासाठी महेश्वरमचे नाव जगासमोर येत आहे. या सर्व गोष्टींमुळे महेश्वरम शहराची वाढ झपाट्याने होत आहे. येत्या काही वर्षात बाजारपेठही व्यपण्याची शक्यता दिसून येत आहे. आगामी काळात कंपनी, कनेक्टिव्हीट आणि स्वस्त किंमतीमुळे घरे आणि नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध असल्याने याकडे घर खरेदी करण्यासाठी नागरीका[Read More…]

भाडेत्तत्वावर जागा देवून विकास न करणार्‍या संस्थांना शेवटी सुवर्ण संधी-सिडको

मुंबई । निवासी, व्यापारी, सेवा उद्योग, गोदाम, धार्मिक व शैक्षणिक यासाठी दिल्या जाणारे भाडे तत्वावरील व्यवहारात गैरप्रकार लक्षात आल्याने हा प्रकार रोखण्यासाठी सिडकोने आता नवीन योजना आणली असून या नियमाचे उल्लंघन करणार्‍यावर वचक बसणार आहे. खुल्या भुखंडावर अतिक्रमण करणार्‍यांवर काय उपाययोजना करता येईल याकडे सर्वांचे लक्ष देण्यात येणार आहे. सिडकोने[Read More…]

लोढा डेव्हलपर्सची लंडनच्या रिअल इस्टेटमध्ये मुसंडी

मुंबई । लंडन डेव्हलपर्स आर्म येथे लोढा डेव्हलपर्सने 28 टक्के हिस्सा गुंतवणूक केली असून यासाठी दोघांमध्ये 1 हजार 23 कोटी रूपयांचा करार करण्यात आला आहे. लोढा डेव्हलपर्स यांनी लंडनमधील दोन सेन्ट्रल प्रकल्पासाठी देखील 3 हजार 655 कोटी रूपयांची उभारणी केली आहे. सध्या लंडनमध्ये केलेली मालमत्तेतील गुंतवणूक लोढा यांचे 75 टक्के[Read More…]

उत्तर प्रेदश लवकरच लॅण्ड पुलिंग धोरणाची अंमलबजावणी करणार

दिल्ली । राज्यातील पायाभूत सुविधापुरविण्यासाठी उत्तर प्रेदश सरकार लवकरच लॅण्ड पुलिंग धोरणाची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे राज्य शासनासमोर अलेल्या सर्व अडचणी दुर होण्यास मदत होणार आहे. उत्तर प्रदेश मंत्रीमंडळाने नुकतेच जमीन अधिग्रहण करण्याऐवजी लॅण्ड पुलींग या धोरणास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात राबवित असलेला लॅण्ड पुलिंग धोरणाचा उत्तर[Read More…]

सिडकोच्या 1100 घरांची लॉटरी घोषीत

मुंबई । सिडको मेगा हाऊसिंग योजनेंतर्गत 1 हजार 100 घरांसाठी ऑनलाईन लॉटरीची घोषणा 14 फेब्रुवारी केली आहे. ही लॉटरी बेलापूर येथील सीबीडी भवनात काढण्यात आली होती. गेल्यावर्षी ऑक्टोबर 2018 मध्ये सुमारे 14 हजार 838 घरांची लॉटरी काढण्यात आली होती. आता काढलेल्या 1 हजार 100 घरांसाठी तब्बल 57 हजार 700 जणांनी[Read More…]

पुणे महानगरपालिकेची मालमत्ता कर वसूल करण्याची धडक मोहिम

पुणे । पुणे महानगरपालिकेन चालू वर्षाच्या आर्थीक वर्षात 1 एप्रिल 2018 ते 13 फेब्रुवारी 2019 या कालावधीत 1 हजार 31 कोटी रूपयांची मालमत्ता कर प्राप्त झाला आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या एका अहवालात म्हटले आहे. नागरी प्रशासनाने मालमत्तेच्या उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात बेकायदेशीर मालमत्ताधारक[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा