प्रॉपर्टी एक्सपो

महेश्वरममध्ये आयटी हब असल्याने रिअल इस्टेटला अच्छे दिन !

हैदराबाद । परवडण्याजोगा गृहनिर्माण प्रकल्प, नोकरीची संधी यासाठी महेश्वरमचे नाव जगासमोर येत आहे. या सर्व गोष्टींमुळे महेश्वरम शहराची वाढ झपाट्याने होत आहे. येत्या काही वर्षात बाजारपेठही व्यपण्याची शक्यता दिसून येत आहे. आगामी काळात कंपनी, कनेक्टिव्हीट आणि स्वस्त किंमतीमुळे घरे आणि नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध असल्याने याकडे घर खरेदी करण्यासाठी नागरीका[Read More…]

लोढा डेव्हलपर्सची लंडनच्या रिअल इस्टेटमध्ये मुसंडी

मुंबई । लंडन डेव्हलपर्स आर्म येथे लोढा डेव्हलपर्सने 28 टक्के हिस्सा गुंतवणूक केली असून यासाठी दोघांमध्ये 1 हजार 23 कोटी रूपयांचा करार करण्यात आला आहे. लोढा डेव्हलपर्स यांनी लंडनमधील दोन सेन्ट्रल प्रकल्पासाठी देखील 3 हजार 655 कोटी रूपयांची उभारणी केली आहे. सध्या लंडनमध्ये केलेली मालमत्तेतील गुंतवणूक लोढा यांचे 75 टक्के[Read More…]

पुणे महानगरपालिकेची मालमत्ता कर वसूल करण्याची धडक मोहिम

पुणे । पुणे महानगरपालिकेन चालू वर्षाच्या आर्थीक वर्षात 1 एप्रिल 2018 ते 13 फेब्रुवारी 2019 या कालावधीत 1 हजार 31 कोटी रूपयांची मालमत्ता कर प्राप्त झाला आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या एका अहवालात म्हटले आहे. नागरी प्रशासनाने मालमत्तेच्या उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात बेकायदेशीर मालमत्ताधारक[Read More…]

ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजीचे एक्स्पो कॉन्फरन्सचे आयोजन

नवी दिल्ली – ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेज संदर्भात 4 आणि 5 मार्च रोजी नवी दिल्ली येथील विजय भवनात ग्रॅण्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे यांचे आयोजन केले जाते. ज्यात जागतिक स्तरावर गृहनिर्माण तंत्रज्ञानासह एक ज्ञान सामायिकरण मंच केंद्रित आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने 2022 पर्यंत जागतिक[Read More…]

ईआयपीची बेंगलुरूत 288 कोटींची गुंतवणूक

बेंगलुरू – बेंगलुरू सारख्या शहरातील अग्रगण्य मानले जाणारे रिअल इस्टेट बिल्डरमध्ये डीआरएचे नाव घेतले जाते. डीआरए यांच्याकडून इम्बसी इंडस्ट्रियल पार्क (ईआयपी) यांनी 60 एकर जागा अधिग्रहित केली असून त्या जागेवर आता लॉजीस्टीक कंपनी उभारली जाणार आहे. बेंगलुरू शहरापासून बाहेर असलेल्या या भागात ईआयपी ने 1.3 दशलक्ष चौरस फुट ही जागा[Read More…]

अमरावतीत क्रेडाईच्या प्रॉपर्टी-शोचा शुभारंभ

क्रेडाईद्वारा आयोजित तीन दिवसीय एक्स्पो आयोजन अमरावती – स्थानिय हॉटेल ग्रॅन्ड मेहफिल इनमध्ये वास्तु निर्माण व्यवसायिकांचे संगठन क्रेडाईद्वारा आयोजित तीन दिवसीय भव्य प्रॉपर्टी एक्स्पोचे शुक्रवार 11 जानेवारी सकाळी 11 वाजता थोटा उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सांसद आनंदराव अडसूळ यांच्याहस्ते करण्यात आले. अतिथी मनपा आयुक्त संजय निपाणे, क्रेडाईचे अध्यक्ष[Read More…]

नागपूर मनपात ‘हाऊसिंग एक्स्पो’चे आयोजन

नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेसह घरकुल आणि बँकेच्या कर्जासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यासाठी महापालिकेतर्फे २५ ते २७ जानेवारीदरम्यान महापालिका मुख्यालयात ‘हाउसिंग एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. के्रडाई संस्था आणि नागपूर मेट्रोच्या सहकार्याने आयोेजित या एक्स्पोमध्ये पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात माहिती देण्यात येईल. जमिनीचा साधन संपत्तीचा म्हणून तिथेच पुनर्विकास करणे (झोपडपट्टीधारकांसाठी), कर्ज संलग्न[Read More…]

नाशिक येथे प्रॉपर्टी एक्स्पोचे भूमिपूजन

नाशिक प्रतिनिधी । येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी एक्सपोचे भूमिपूजन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. दि. २१ ते २३ डिसेंबर दरम्यान क्रेडाई नाशिकपर्टी एक्स्पो २०१८ या प्रदर्शनीचे शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. याचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले याप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा[Read More…]

कोच्ची येथे क्रेडाईतर्फे प्रॉपर्टी एक्सपो

कोच्ची वृत्तसंस्था । येथील क्रेडाईच्या शाखेतर्फे कळनूर इंटरनॅशनल स्टेडियममध्ये प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. कोच्ची प्रॉपर्टी एक्सपोचे हे २७ वे वर्ष असून याचे आयोजन १४ ते १६ डिसेंबरच्या दरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या प्रदर्शनात देशभरातील ख्यातप्राप्त बांधकाम व्यावसायिक सहभागी होत असतात. या अनुषंगाने या प्रदर्शनीतही[Read More…]

विजयवाडा येथे ‘प्रॉपर्टी शो’ ला ग्राहकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद

विजयवाडा – आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे दोन दिवसीय प्रॉपर्टी शो ला ग्राहकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी जलसंपदामंत्री देविनेनी उमा महेश्वर राव यांच्याहस्ते प्रॉपर्टी शोचे उद्धाटन करण्यात आले. विकसकांना बांधकाम करतांना काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्या सोडविण्याचे सर्व प्रकारचे सहाय्य करण्याचे आश्वासन श्री राव यांनी यावेळी केले. मंत्रालयाकडून[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा