तंत्रज्ञान

नवीन इमारतींमधील घरे झाले कमी आकाराचे

मुंबई । परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या काही वर्षापासून इमारत किंवा घरांचा आकार कमी करून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यास विकसक अधिक प्राधान्य देत आहे. याचे कारण आहे की, शहरात मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची किंमत वाढल्या असून घर घेणे तर दुरच जागा देखील घेणे कठीण झाले आहे. नाईट फ्रँकच्या[Read More…]

स्मार्ट आणि टिकाऊ घरांची प्रशिक्षाची गरज – नरेंद्र पटेल

अहमदाबाद । अहमदाबाद शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती नरेंद्र के पटेल यांच्या ‘टाऊन प्लॅनिंग स्कीम’च्या पुस्तकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. भविष्यात घरे बांधतांना मुलभूत सुविधांसह पर्यावरणावर कोणतीही हानी होणार नाही यासाठी कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष दिले पाहिजे यासाठी “टाउन प्लॅनिंग स्कीम – सिटी डेवलपमेंट फॉर मेकिंग प्लॅनिंग फॉर सिटी डेव्हलपमेंट” नावाच्या एका[Read More…]

बेंगलुरूत सॅमसंगने 4 लाख स्क्वेअर फुट कार्यालयासाठी घेतली जागा

बेंगलुरू । सॅमसंग रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटने आपल्या कामाचा विस्तार वाढविण्यासाठी सुमारे 4 लाख स्क्वेअरफुट जागा खरेदी केली आहे. सॅमसंग कंपनीने बाग्माने गोल्ड स्टोन रोडवर ही जागा खरेदी केली असून आर आणि डी युनिटमध्ये सुमारे 4 हजार कर्मचारी येथे काम करू शकतात. सॅमसंगने घेतलेली मालमत्ता फेब्रुवारी 2019 मध्ये घेतली असल्याचे[Read More…]

पीएमएवायच्या लाभार्थ्यांसाठी ‘ॲप’वर फोटो अपलोड करण्याची सुविधा

जयपूर । पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळालेल्या घरांचे लाभार्थी बांधलेले घरांचे फोटो आणि चित्रीकरण करून ती गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयशी थेट शेअर करू शकतात. नुकतेच राजस्थान मंत्रालयाने नवीन ॲप उपलब्ध करून दिले असून ॲपच्या माध्यमातून पुर्ण केले घरांचे चांगल्या रिझेल्यूशन किंवा हाय पिक्सलमध्ये फोटो किंवा व्हिडीओ ॲपवर अपलोड करण्याची परवानगी[Read More…]

बांधकामात वाळूला क्रश सॅन्डचा पर्याय; शासनाची मान्यता

चंद्रपूर – आता बांधकामात रेतीला क्रश सॅन्डचा पर्याय समोर आला आहे. याला तज्ज्ञांनी व शासनानेही मान्यता दिली आहे. मागील काही महिन्यापासून रेती घाटाचे लिलाव झाले नाही. त्यामुळे शासकीय व खासगी बांधकामे रेंगाळल्याची ओरड होवून मजुरांनाही काम मिळणार नसल्याचे मानले जाते. त्यामुळे आता मशीनमधून रेती तयार करण्यात येत आहे. या मशीनमधील[Read More…]

सिरुसेरीत रिअल इस्टेटला वाढता प्रतिसाद

चेन्नई – शहरातील वेगाने विकासित होत असलेले क्षेत्र सिरुसेरीत कनेक्टिव्हिटी सुधारण्यामुळे तसेच परीसरात आयटी क्षेत्राचा वाढता प्रतिसादमुळे रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सिरुसेरी हे जुन्या महाबलीपुरम रोडवरील एक आयटी हब आहे. चेन्नई उपनगरपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेले गाव असून नवलूर आणि केळंबक्कम दरम्यान स्थित आहे. या परीसरात[Read More…]

अडचणीत आलेल्या प्रकल्प निधी नसल्याने पडून (डॉ.निरंजन हिरानंदानी यांची मुलाखत)

नारेडकोचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदाणी यांनी नारेडकोचे ध्येय आणि विस्तृत माहिती देत असतांना सांगितले की, देशात अनेक प्रकल्प असे आहेत की त्या निधी अभावी पडून आहेत. ते प्रकल्प पुर्ण करण्यासाठी त्यांनी सरकार आणि निती आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले. या संदर्भात एमबीटीव्हीच्या चिप इटिटर जयश्री करुप यांनी डॉ. निरंजन हिरानंदाणी यांच्याशी[Read More…]

कचर्‍यावर पुर्नप्रक्रिया करून मुलूडमध्ये पहिल्या इमारतीचे बांधकाम

मुंबई । मुंबई महानगरपालिकाने शहरात पहिल्यांदा वापरात नसलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून रिसायकलिंगच्या माध्यमातून बांधकामासाठी लागणार्‍या वस्तूपासून इमारत तयार करण्यात येत आहे. ही इमारत जून 2018 पासून मुलूड (पुर्व) मध्ये बांधकामास सुरूवात करण्यात आली आहे. रिसायकलिंग प्रक्रियेसाठी मुंबई महानगरपालिकेने येत्या आर्थीक वर्षाच्या बजेटमध्ये 4 कोटी 50 लाख रूपयांची तरतूद केली आहे.[Read More…]

दिल्ली लँड पुलिंग पोर्टलचे लोकार्पण

दिल्ली । दिल्ली लॅड पुलिंग पोर्टलचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या पोर्टलचा उपयोग जमीन मालकासाठी राहणार आहे. सध्या दिल्लीच्या हद्दीत तीन लाख हून अधिक जमीनधारक आहे. त्यांना आता आपल्या जमिनीविषयीची सर्व माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरणे अनिवार्य आहे. जवळपास 95 गावांचा समावेश आहे. साधारणपणे जमीनीवर काही डेव्हलपमेन्ट करायची असल्यास त्यासाठी शासनाला[Read More…]

दिल्लीत मुख्यमंत्री आवास योजनेसाठी सर्व्हेक्षणास सुरुवात

दिल्ली । दिल्ली शहरातील स्लम भागातील पुर्नविकासासाठी गृहनिर्माण सुनिश्चित करण्यासाठी सर्वेक्षणास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच आवास योजनेंतर्गत सर्वांना घरे मिळावी यासाठी दिल्लीच्या सरकारने रहिवाश्यांशी चर्चा करण्यात आली. दिल्ली अर्बन शेलर इम्प्रुव्हमेन्ट बोर्ड (डीयूएसआयबी) ने सर्वेक्षणासाठी एक खासगी संस्थेची स्थापना करण्यात आली असून पुढील आठवड्यापासून सर्व्हेक्षणाच्या कामकाजास सुरूवात होणार आहे.[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा