एक्झीबिशन्स

ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजीचे एक्स्पो कॉन्फरन्सचे आयोजन

नवी दिल्ली – ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेज संदर्भात 4 आणि 5 मार्च रोजी नवी दिल्ली येथील विजय भवनात ग्रॅण्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे यांचे आयोजन केले जाते. ज्यात जागतिक स्तरावर गृहनिर्माण तंत्रज्ञानासह एक ज्ञान सामायिकरण मंच केंद्रित आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने 2022 पर्यंत जागतिक[Read More…]

क्रेडाईतर्फे कोल्हापूरात दालन-२०१९ प्रदर्शनीचे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी । क्रेडाईच्या कोल्हापूर शाखेतर्फे येथील शाहूपुरी जिमखान्यात ८ ते ११ फेब्रुवारीच्या दरम्यान दालन-२०१९ या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन दि. ८ रोजी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार असून नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील प्रमुख पाहुणे आहेत. या प्रदर्शनाचा हेतू कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली नवनवीन[Read More…]

सोलापुरात स्थापत्य-२०१९ प्रदर्शनाचे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी । येथील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हील इंजिनिअर्स सोलापूरच्या वतीने दि. १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान स्थापत्य-२०१९ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे आयोजकत्व राजुरी स्टील यांनी स्वीकारले आहे. बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक हे प्रदर्शन असून, या क्षेत्रातील अद्ययावत सर्व संबंधित माहिती[Read More…]

औरंगाबाद येथे गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनास प्रारंभ

सहा दिवसीय खरेदी यात्रा प्रदर्शनाचे उद्घाटन औरंगाबाद – गृहोपयोगी व गृहसजावटींच्या वस्तुंचे खेदी यात्रा प्रदर्शन सेंट फ्रान्सिस ग्राऊंड, जालना रोड येथे सुरू झाले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अतुल मोरेश्वर सावे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अरविंद हौजवाला व विविध स्टॉलचे प्रतिनिधी उपस्थित होते. मान्यवरांचे संयोजिका गार्गी भंडारे यांनी स्वागत केले. खरेदी[Read More…]

विजयवाडा येथे प्रॉपर्टी प्रदर्शनास प्रारंभ

विजयवाडा वृत्तसंस्था । येथे बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संस्थेतर्फे प्रॉपर्टी प्रदर्शनास प्रारंभ झाला असून यात विविध गृहनिर्माण प्रकल्पांसह बांधकाम मटेरियल्सच्या कंपन्यांनी स्टॉल्स लावले आहेत. विजयवाडा येथील वृंदावन कॉलनीतल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये क्रेडाईतर्फे प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कोडेला श्रीप्रसाद राव यांच्याहस्ते करण्यात आले.[Read More…]

सोलापुरात मॅच कॉन्स-२०१९ प्रदर्शनास प्रारंभ

सोलापूर प्रतिनिधी । येथील बिल्डर असोसिएशनतर्फे संगमेश्‍वर महाविद्यालयाच्या मैदानावर मॅच कॉन्स-२०१९ या प्रदर्शनीस प्रारंभ झाला असून याचे उदघाटन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर सेंटरच्या वतीने सोलापुरातील संगमेश्‍वर महाविद्यालयाच्या मैदानावर प्रथमच रस्ते, घर, बंधारे व धरणे इत्यादी बांधकामासाठी उपयुक्त असणारी अत्याधुनिक उपकरणे तसेच सोलापुरातील[Read More…]

सोलापुरात मॅच कॉन्स-२०१९ प्रदर्शनीचे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी । येथील संगमेश्‍वर कॉलेजच्या क्रिडांगणावर ४ जानेवारी रोजी मॅच कॉन्स-२०१९ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेच्या सोलापूर शाखेतर्फे मॅच कॉन्स-२०१९ प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सोलापुरातील विविध गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. याशिवाय, यामध्ये रस्ते, घर, बंधारे आदींच्या बांधकामांसाठी उपयुक्त असणार्‍या[Read More…]

नववर्षात व्यावसायिक रिअल इस्टेट उलाढाल स्थिर राहणार : रजत गुप्ता

कोलकता – व्यावसायिक दृष्ट्या रिअल इस्टेटमध्ये बरीच चांगल्या पद्धतीने उलाढाल यावर्षी झाली असून ही येत्या नवीन वर्षात बाजारपेठेतील किंमत अशीच कायम स्थिर राहणार असल्याची माहिती सीबीआरईचे सल्लागार व व्यवस्थापकिय संचालक रजत गुप्ता यांनी सांगितले. नुकतेच कोलकता येथे झालेल्या सीआयआय आयोजित सेमीनारमध्ये लक्ष्य 2019च्या कार्यक्रमात उपस्थिती दिली त्यावेळी ते बोलत होते.[Read More…]

विशाखापट्टणमला प्रॉपर्टी एक्सपो प्रदर्शनीस प्रारंभ

विशाखापट्टणम वृत्तसंस्था । येथे क्रेडाईच्या स्थानिक शाखेतर्फे तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्सपो प्रदर्शनीस प्रारंभ करण्यात आला आहे. विशाखापट्टणम येथील आंध्र विद्यापीठातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर तीन दिवसीय प्रदर्शनी सुरू झाली आहे. यामध्ये विशाखापट्टणमसह राज्यातील व्यावसायिकांनी स्टॉल्स लावले आहेत. यात बिल्डर्स, विविध मटेरिलयचे पुरवठादार, होमलोन पुरवठादार आदींचा समावेश आहे. याशिवाय, विविध कंपन्यांनी आपापली[Read More…]

नाशिक क्रेडाईच्या प्रदर्शनीस प्रारंभ

नाशिक प्रतिनिधी । क्रेडाईच्या नाशिक शाखेतर्फे आयोजित प्रापर्टी प्रदर्शनीस पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार योगेश घोलप, आमदार अनिल कदम, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते दिनकर पाटील,[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा