अन्य कार्यक्रम

गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन शिबिर उत्साहात

मुंबई प्रतिनिधी । मुंबई हाऊसिंग फेडरेशन आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शारदाश्रम शाळेत गृहनिर्माण संस्थांसाठी एका मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. या प्रसंगी शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, जिजाबा पवार, विठ्ठल भोसले, जयश्री पांचाळ, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश[Read More…]

पोलाद पुरस्कार-२०१८ चा वितरण सोहळा उत्साहात

नवी दिल्ली वृत्तंसस्था । टील युजर्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसयूएफआय)च्या वतीने देण्यात येणार्‍या पोलाद पुरस्कार २०१८ चे वितरण नुकतेच एका कार्यक्रमात करण्यात आले. केंद्रीय पोलाद मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांच्या हस्ते या कार्यक्रमात विविध मान्यवरांना गौरविण्यात आले. यामध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.तसेच वेलस्पन कार्य[Read More…]

जयसिंगपुरात वास्तू व्हिजन प्रदर्शन उत्साहात

कोल्हापूर । कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील आर्कीटेक्ट अँड इंजिनिअर्स असोशिएशनतर्फे तीन दिवसीय वास्तू व्हिजन प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले. जयसिंगपूर येथील आर्कीटेक्ट अँड इंजिनिअर्स असोशिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वास्तू व्हिजन प्रदर्शनामध्ये बांधकामाशी संबंधीत सर्व घटकांना प्रदर्शीत करण्यात आले होते. यामध्ये शहरासह परिसरातील नवनवीन गृहनिर्माण योजना, बांधकाम उत्पादनांची माहिती, गृहकर्ज आदींचा[Read More…]

नगरच्या आर्किटेक्ट महाविद्यालयात सत्कार सोहळा

अहमदनगर प्रतिनिधी । येथील रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू गायकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी सीए रमेश फिरोदिया यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. गायकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर दिल्लीचे अध्यक्ष विजय गर्ग, विश्‍वस्त सविता[Read More…]

नारेडकोतर्फे मुंबईत स्थावर संपदेवर परिसंवाद

मुंबई प्रतिनिधी । नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सील म्हणजेच नारेडको संघटनेतर्फे मुंबईत स्थावर संपदेवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. नारेडकोच्या या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव डी. के. जैन, गृहनिर्माण व नगर विकास विभागाचे केंद्रीय सचिव दुर्गा मिश्रा, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, नॅारडेकोचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, नॉरडेको[Read More…]

पॉवर केबल अलायन्सची स्थापना

मुंबई प्रतिनिधी । घरगुती व व्यावसायिक इलेक्ट्रीक उपकरणे बनविणार्‍या कंपन्यांनी पॉवर केबल अलायन्स या नावाने नवीन संस्था स्थापन केली आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची उपस्थिती होती. पॉवर केबल अलायन्स स्थापन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात इलेक्ट्रिक वस्तू अधिक सुरक्षित करण्यावर चर्चा करण्यात आली. असुरक्षित इलेक्ट्रिक[Read More…]

म्हैसूरमध्ये क्रेडाईच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

म्हैसूर वृत्तसंस्था । बांधकाम व्यावसायिकांची संघटना अर्थात क्रेडाईतर्फे म्हैसूर येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. क्रेडाई संघटनेतर्फे म्हैसूर येथे ६ व ७ डिसेंबर रोजी न्यू इंडिया समिट-२०१८ या राष्ट्रस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्याहस्ते या परिषदेचे उदघाटन होणार असून याप्रसंगी[Read More…]

राज्यातील शहरांच्या ब्रँडींगसाठी क्रेडाईचा पुढाकार

औरंगाबाद प्रतिनिधी । राज्यातील निवडक ४१ शहरांचे ब्रँडींग करून तेथील बांधकाम व्यवसायाला गती देण्याचा महत्वाचा निर्णय क्रेडाई संस्थेने घेतला आहे. औरंगाबाद येथे क्रेडाईच्या त्रैमासिक बैठकीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी ही माहिती दिली. क्रेडाई महाराष्ट्रची त्रैमासिक सभा रविवारी वेलकम हॉटेल रामामध्ये पार पडली. यानंतर महाराष्ट्र केडाईचे[Read More…]

काँक्रिटेक-२०१८ परिषद उत्साहात : कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दीष्ट

नवी दिल्ली । भारतीय सिमेंट उत्पादक संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेली काँक्रिटेक-२०१८ ही परिषद दिल्लीत उत्साहात पार पडली. यात आगामी कालखंडात कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. सिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएमए या संघटनेतर्फे नवी दिल्लीतील हॉटेल आयटीसी मौर्या येथे काँक्रिटेक-२०१८ या परिषदेचे आयोजन करण्यात आले. सस्टेनेबल[Read More…]

पीएनबी हाऊसींग व क्रेडाईतर्फे नाशिकमध्ये मेळावा

नाशिक प्रतिनिधी । पीएनबी हाऊसींगतर्फे नाशिक येथे क्रेडाईच्या सहकार्याने कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले. पीएनबी हौसिंग फायनान्सने क्रेडाईच्या नाशिक शाखेच्या मदतीने स्थानिक बांधकाम कामगारांना प्रशिक्षीत करण्यास प्रारंभ केला आहे. याच्या अंतर्गत मार्च २०१९ पर्यंत एकूण सुमारे १० हजार कामगारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरूणांना गवंडीकाम, बार बेंडिंग,[Read More…]

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा