featured, घडामोडी, प्रॉपर्टीज, फ्लॅट

किफायतशीर मूल्यात घर, सोबतीला दरमहा उत्पन्नाची भर !

Share

Smart Real Investment -2019 – MERAGHAR

लहान गुंतवणूकदारांसाठी संधीचे सोने करण्याची संधी

रिअल इस्टेट-श्युअर्ड इन्कम : घरमालकीसह दरमहा हमखास उत्पन्नाची बंपर ऑफर

जळगाव । अत्यंत किफायतशीर किंमतीत उत्तमोत्तम सुविधांनी युक्त असणारे तयार घर (रेडी पझेशन) हे आपल्याला दरमहा उत्पन्न मिळवून देईल यावर आपला विश्‍वास बसणार नाही. तथापि, जळगाव येथील ख्यातप्राप्त पीपीआरएल कंपनीने खास नववर्षासाठी याच प्रकारची अफलातून योजना जाहीर केली आहे.

रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही सर्वोत्तम मानली जाते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन, पारख प्लेक्सस रिअ‍ॅल्टी लिमिटेड कंपनीने “मेरा घर” या गृहनिर्माण प्रकल्पात एक अनोखी योजना जाहीर केली आहे. यात ग्राहकाला अत्यंत किफायतशीर मूल्यात घर तर मिळेलच पण याच्या जोडीला दरमहा उत्पन्नाची हमीदेखील मिळणार आहे. चला तर मग…पाहूया या योजनेची ठळक वैशिष्ट्ये ! याआधी गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांमधील त्रुटीदेखील जाणून घ्या.

हमखास समाधानकारक परतावा कुठेच नाही !

सध्या बहुतेक नागरिक बँक, सोने, शेअरबाजार व तत्सम आणि रिअल इस्टेट आदींना गुंतवणुकीसाठी प्राधान्य देतात. मात्र यात कुठेही हमखास परताव्याची हमी मिळत नाही.

* बँकेसह पोस्टखाते आणि अन्य प्रकारच्या बचतीवर अत्यल्प व्याजदर मिळते.
* शेअर बाजार हा अत्यंत बेभरवशाचा आहे. यात अगदी मुद्दलदेखील कायम राहील याची खात्री नाही.
* सोन्यातील दरांमध्येही चढ-उतार होत असल्यामुळे हमखास उत्पन्नाची खात्री नाहीच.
* रिअल इस्टेटमध्ये प्लॉट घेतला तरी यातून दरमहा उत्पन्न मिळत नाही.

यामुळे आता रियल इस्टेट- श्युअर्ड इन्कम हाच एकमेव पर्याय

आम्ही देत आहोत ३ वर्षापर्यंत दरमहा भाडे उत्पनाची हमी ( लेखी करारासह )

या आठवड्यात खरेदी करणारांसाठी विशेष ऑफर:-फर्निचरसह फ्लॅटस

१: घराची टप्प्या टप्याने वाढणारी किंमत
२: दर माह भाडे उत्पन्नाची हमी १ वर्ष ३वर्ष आणि ५ वर्षाच्या करारा सोबत !
पर्याय निवडा…आजच खरेदी करा आणि आज पासूनच भाडे उत्पन्न सुरु करा ! आणि हो या तिहेरी लाभात मोफत फर्निचरची जोडदेखील आहेत.
१ रूम किचनमध्ये मिळणार- सोफा कम बेड
१ बीएचके घरात मिळणार- सोफा कम बेड + डायनिंग टेबल ४ चेअरसह+बेड + वार्डरोब
२ बीएचके घरात मिळणार- सोफासेट + सेंटर टेबल + डायनिंग टेबल ४ चेअरसह + २ बेड +२ वार्डरोब +३२ टीव्ही + . फ्रीज १७० लीटर

इथेच पहा : मेरा घर गृहनिर्माण प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ.

संपर्क कॉर्पोरेट कार्यालय

पारख प्लेक्सस रिअल्टी लिमिटेड

३७९, जय किसनवाडी , पद्मालय रेस्ट हाउसच्या अलीकडे, जळगाव
फोन : ०२५७/ २२२२१२७१ मोबाईल : ८३८००३३७७९ / ८३८००२७८३८/ ९२०९०९२०९१
www.pprlmeraghar.com , https// mahareraonline.gov.in
MahaRera : L1 – P49900001386 , M1 – P49900001591 E2 – P49900001778

मेरा घर प्रकल्प पत्ता :

पिंप्राळा गट नं २८४, पिंप्राळा ते सावखेडा रस्ता , जळगाव


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा