घडामोडी, प्रॉपर्टीज, भूमि अभिलेख, महाराष्ट्र शासन, रिअल इस्टेट

लिंकन हाऊसच्या जागेवर राज्य सरकारचा दावा

Share

मुंबई । संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात लिंकन हाऊसची दोन एकर जागेच्या मालकी हक्काबाबत दावा सुरू आहे. कधीकाळी याठिकाणी अमेरीकेचे दुतावास राहत होते.

ब्रँच कॅन्डी येथील भुलाबाई देसाई रोडवरील दोन एकर जागा ही पुनावाला यांनी २०१५ मध्ये सुमारे ७५० कोटी रूपयांना घेतली होती. यानंतर ही जमीन संरक्षण मंत्रालयाची असल्याचा दावा केला. यावर मुंबई जिल्हाधिकारी शिवाजी जोधाले यांनी १६ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली असता यात सर्व कागदपत्रे तपासली असता ही जागेवर मालकी हक्क राज्याचा असल्याचे नमूद केले आहे.
१९३० च्या दशकात ही जमीन वकानेच्या तत्कालिन राजाच्या ताब्यात होती. त्यानंतर १९५० मध्ये ही जागा अमेरीका सरकारने भारत सरकारच्या परवानगीने त्यांचा दुतावास राहण्याची सुविधासाठी हवेली बांधण्यात आली होती. त्यानंतर २०११ पर्यंत ही अमेरीकेच्या ताब्यात होती. त्यानंतर २०१५ पुनावाला कुंटुंबाला ७५० कोटी रूपयांना खरेदी करून दिली. त्यामुळे जरी जमीन संरक्षण संस्थेची होती तरी सर्व जमीन राज्याच्या मालकीची असल्याने ताबा राज्याचा राहणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा