कमर्शियल डिझाईन, घडामोडी, तंत्रज्ञान

बेंगलुरूत सॅमसंगने 4 लाख स्क्वेअर फुट कार्यालयासाठी घेतली जागा

Share

बेंगलुरू । सॅमसंग रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटने आपल्या कामाचा विस्तार वाढविण्यासाठी सुमारे 4 लाख स्क्वेअरफुट जागा खरेदी केली आहे. सॅमसंग कंपनीने बाग्माने गोल्ड स्टोन रोडवर ही जागा खरेदी केली असून आर आणि डी युनिटमध्ये सुमारे 4 हजार कर्मचारी येथे काम करू शकतात.

सॅमसंगने घेतलेली मालमत्ता फेब्रुवारी 2019 मध्ये घेतली असल्याचे डेटा ॲण्ड ऍनालिटीक फर्म प्रॉपर्टीस्टॉकने सांगितले. बाग्माने गोल्ड स्टोन रोडवरील जागा सुमारे 52 एकर जागेवर विस्तारलेली आहे.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा