औद्योगिक डिझाईन, घडामोडी, बांधकाम

पिरामल गृपची दुसर्‍या टप्प्यात 160 कोटींची गुंतवणूक

Share

पुणे (प्रतिनिधी)। पुण्यातील अशोक पिरामल गृपचा भाग असलेला पेनीनसुला लॅण्ड येथे दुस र्‍या प्रकल्पासाठी 160 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प पुण्यापासून जवळ असलेला गुहानजे येथे उभारला जात आहे. कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक राजीव पिरामल यांनी सांगितले की, गुंतवणुकीचा हा दुसरा टप्पा असून दुसर्‍या टप्प्यात 600 घरांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 160 कोटींची गुंतवणुकीचा विचाराधिन असल्याचे सांगितले.

हा प्रकल्प प्रख्यात अर्किटेक्ट हफीझ यांनी तयार केला असून अराखडाच्या माध्यमातून कामे केली जाणार आहे. हा गृप असा आहे की ग्राहकांकडून मुंद्रांक शुल्क न घेता फक्त घरांची किंमत घेवून नावावर केले जाते.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा