featured, औद्योगिक डिझाईन, गृहनिर्माण, घडामोडी, बांधकाम

उत्तर प्रेदश लवकरच लॅण्ड पुलिंग धोरणाची अंमलबजावणी करणार

Share

दिल्ली । राज्यातील पायाभूत सुविधापुरविण्यासाठी उत्तर प्रेदश सरकार लवकरच लॅण्ड पुलिंग धोरणाची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे राज्य शासनासमोर अलेल्या सर्व अडचणी दुर होण्यास मदत होणार आहे. उत्तर प्रदेश मंत्रीमंडळाने नुकतेच जमीन अधिग्रहण करण्याऐवजी लॅण्ड पुलींग या धोरणास मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात राबवित असलेला लॅण्ड पुलिंग धोरणाचा उत्तर प्रदेश सरकार यावर अभ्यास करीत होता. त्यानंतर हे धोरण संपुर्ण राज्यात अंमलबजावणीची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली होती.
धोरण नीति प्राधिकरणाच्या मुख्य वैशिष्ट्यांनुसार शेतकर्‍यांना जमीन उभारण्यासाठी शेतीच्या जमिनीचे भाग काढून टाकणे जे विकास एजन्सी कृषी होल्डिंगपासून शहरी पायाभूत सुविधांपर्यंत विकसित होईल आणि शहरीकरणाच्या वाढत्या गरजा पूर्ण करेल. अशी माहिती जीडीएचे उपाध्यक्ष कंचन वर्मा यांनी सांगितले.


Share

Leave a Comment

Your email address will not be published.

अपडेटस् ई-मेलद्वारे मिळवा